सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक केबल वाहिनीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष सत्संग मालिकेचे प्रक्षेपण !

सनातन संस्थेच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या २१ भागांच्या या मालिकेत श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना, गणेश चतुर्थीच्या काळात येणारी महत्त्वाची व्रते इत्यादी माहिती असेल.

‘Gauri Lankesh Case : Reality & Propaganda’ या विषयावर इंग्रजी भाषेत विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अफवा आणि वास्तविकता याविषयी ज्ञात करून देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘Gauri Lankesh Case : Reality & Propaganda’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे इंग्रजी भाषेत आयोजन करण्यात आले आहे.

‘हिंदु-विरोधी प्रचार का वैश्विक षड्यंत्र !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

वार, दिनांक आणि वेळ : बुधवार, १ सप्टेंबर २०२१, रात्री ७ वाजता

‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव : दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवाद अवश्य पहा !

पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा ?, तसेच त्यामागील दुष्प्रचार आणि धर्मशास्त्र जाणून घेण्यासाठी २५ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवाद अवश्य पहा.  

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतींच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत.

औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांची आवश्यकता

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

भारतियांनो, चिनी राख्यांवर बहिष्कार घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडा !

अफगाणिस्तानमध्ये सत्ता कह्यात घेणार्‍या तालिबानलाही चीनने पाठिंबा जाहीर केला आहे. यावरूनच चीनचे राष्ट्रद्रोही आणि घातक मनसुबे लक्षात येतात. हे लक्षात घेता चीनला आपण योग्य प्रत्युत्तर द्यायला हवे.

‘तालिबान : भारत के सामने नई चुनौतीयां ।’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डा’ने तालिबानला ‘सलाम’ केला आहे. भारतातील मुसलमान बोर्डाच्या या वक्तव्याला उघडपणे विरोध करत नाहीत, त्यामुळे ‘या वक्तव्याला त्यांचे समर्थन आहे’, असे समजायचे का ?

‘दाभोलकर हत्या प्रकरण : वास्तव आणि विपर्यास !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये अनेक तर्क वितर्क काढण्यात आले. ‘दाभोलकरांचा खरा मारेकरी कोण आहे’, यापेक्षा दाभोलकर परिवाराला ज्यांना मारेकरी ठरवायचे आहे, ते ‘मारेकरी’ अद्याप पकडलेले नाही; म्हणून कंठशोष चालू आहे……