देशात हलाल प्रमाणपत्रांवर बंदी घाला !

‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना हबीब पटेल, उपाध्यक्ष मौलाना मुईदशीर सपदिहा, महासचिव मुफ्ती ताहिर झाकीर आणि कोषाध्यक्ष महंमद खान यांना उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी मुंबईतून अटक केली.

अशा वृत्तसंकेतस्थळांवर कारवाई करा !

उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे अनधिकृत मदरसा पाडण्यास गेलेले प्रशासन आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणावरून ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाने धर्मांधांना निर्दाेष ठरवत प्रशासन आणि राज्य सरकार यांना दोषी म्हटले आहे.

असे सत्य किती जण बोलतात ? 

कळस तोडून भिंतीवर घुमट बनवल्याने ती गंगा-जमुनी संस्कृती (तहजीब) होत नाही. हिंदूंची मंदिरे आक्रमणकर्त्यांनी तोडली, हे स्पष्ट आहे, असे विधान उत्तरप्रदेशातील लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार राजा भैय्या यांनी विधानसभेत केले.

हिंदूंना धमकी देणार्‍यांना कारागृहात डांबा !

जर कुणी मशिदींचे मंदिरांमध्ये रूपांतर करणार असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. हे आम्ही होऊ देणार नाही, अशी धमकी जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी ज्ञानवापीच्या प्रकरणी दिली.

हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर शेपूट घालतात !

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे बेकायदेशीर मदरसा पाडण्यासाठी गेलेल्या प्रशासन आणि पोलीस यांच्यावर स्थानिक धर्मांध मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात आक्रमण केले.

मुसलमान इतिहासकारांची मानसिकता जाणा !

काशी आणि मथुरा येथे पूर्वी मंदिरे होती. ती पाडली गेली; परंतु त्यांचे सध्याचे स्वरूप इतक्या वर्षांनी पालटण्याचे औचित्य काय?, असा प्रश्न हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकार इरफान हबीब यांनी केला आहे.

भारतात हिंदूंना धर्मशिक्षण कधी मिळणार ?

येत्या एप्रिलपासून प्रारंभ होणार्‍या शैक्षणिक सत्रापासून ब्रिटनच्या शाळांमध्ये पहिल्यांदाच चौथी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील हिंदु, जैन, शीख आणि बौद्ध धर्मांचे शिक्षण दिले जाणार आहे. सध्या ख्रिस्ती धर्माचे शिक्षणच दिले जाते.

देशातील हिंदूंची धार्मिक स्थळे मुक्त करा !

महाभारतातील लाक्षागृहाविषयी जे सांगितले जाते, ते सध्या उत्तरप्रदेशातील बागपतच्या बर्नावा येथे आहे.

असे शासनकर्ते हवेत !

उत्तरप्रदेश राज्यात जर कुणी महिलेची किंवा बहिणीची छेड काढली, तर ‘राम नाम सत्य है’ झालेच म्हणून समजा, अशी तंबी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात मुलींची छेड काढणार्‍यांना दिली.

हिंदुद्वेषी बीबीसीला घरचा अहेर !

अयोध्येत श्रीराममंदिर उभारले गेल्यामुळे जगभरातील हिंदूंनी आनंद व्यक्त केला होता; मात्र खेदाने हे सांगावे लागेल की, बीबीसीने याविषयी वार्तांकन करतांना पक्षपात केला, असा घरचा अहेर ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी संसदेत ब्रिटीश प्रसारमाध्यम ‘बीबीसी’ला दिला.