गिरीश कुबेर यांच्या विरोधात पुण्यात भाजपकडून तक्रार प्रविष्ट

पुणे – गिरीश कुबेर यांच्या विरोधात राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा पुणे शहरचे उपाध्यक्ष महेश पवळे यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. यासह ‘गिरीश कुबेर यांनी पुस्तकात खोटी माहिती का समाविष्ट का केली ? याची सखोल चौकशी व्हावी’, अशी मागणी करत न्यायालयीन कारवाई होण्याची मागणी करण्यात आली आहे.