कुणी काय खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी मांसाहाराला आपल्या शास्त्रात वर्ज्य मानले आहे आणि शाकाहाराला मान्यता दिली आहे, हे मात्र तितकेच खरे ! अन्नसेवनाची प्रक्रिया ही मनुष्यमात्राच्या जीवितासाठी आवश्यक असली, तरी ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’, असे म्हणून आपल्या शास्त्रानुसार अन्नसेवनाच्या प्रक्रियेलाच एक उच्च अधिष्ठान प्राप्त झाले आहे.’
– अपर्णा घाटे
(साभार : मासिक ‘प्रसाद’, फेब्रुवारी २०१२)