तामसिक आणि राजसिक पेयांपेक्षा सात्त्विकता देणारी पेये घ्या !

अल्कोहोल आणि ब्लॅक टी यांसारख्या पेयांत सूक्ष्म-तम घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे मानवावर नकारात्मक परिणाम होऊन त्याच्यातील तामसिकताही वाढते. जितके जास्त प्रमाण, तितका त्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होतो.

आरोग्यास हानीकारक ठरणार्‍या जंक फूडच्या आहारी जाणे टाळा !

जंक फूडमुळे बुद्धीदौर्बल्य येते. शरिरात अनावश्यक वात आणि चरबी साठून शिथिलता येते. जंक फूड हे आरोग्यास हानीकारक आहे, हे आतापर्यंत विविध प्रकारच्या संशोधनातून समोर आले आहे.

चहा पिणे आरोग्याला हानीकारक !

चहा रक्ताची आम्लता वाढवतो. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

दिवसभरात किती आणि कुठल्या वेळी पाणी प्यावे ?

तहान आणि भूक लागणे हे देवाने माणसाला दिलेले वरदान आहे. जेव्हा आपल्याला पाणी आणि अन्न यांची आवश्यकता असते, तेव्हा आपल्याला अनुक्रमे तहान अन् भूक लागते. ‘तहान लागते, त्या वेळी एकाएकी गटागट पाणी न पिता थोडे थोडे पाणी प्यावे’, असे आयुर्वेद सांगतो.

देहातील तमोगुणाचा लय करणारा शाकाहार स्वीकारा आणि ईश्वरापासून दूर नेणारा मांसाहार करणे टाळा !

शाक + आहार = शाकाहार. ‘शाक’ म्हणजे पवित्र. शाकाहार म्हणजे पवित्र असा आहार

आहाराविषयीचे शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ

मनुष्याचे जीवन आनंदी होऊन त्याला ईश्वरप्राप्ती होण्यासाठी हिंदु धर्मात आचार सांगितले आहेत. पाश्चात्त्य प्रथांच्या प्रभावामुळे हिंदू हे आचार विसरल्याने त्यांचे अध:पतन होत आहे.

मन, बुद्धी, अहं आणि आत्मा यांचा आहार कोणता ?

चांगले विचार हे मनाचे टॉनिक आहे. वाईट विचार किवा भावनोद्रेकाने मन अस्वस्थ होते. ध्यानाने मन निर्विचार होऊन शांत होते.

विरुद्ध (विषम) आहाराचे प्रकार

काही अन्नपदार्थ काही व्यक्तींना देश, काल, अग्नी, प्रकृती, दोष, वय इत्यादींचा विचार करता हानीकारक ठरतात. अशा अन्नपदार्थांचा विरुद्ध आहारात समावेश होतो. विरुद्ध आहाराचे प्रकार पुढे दिले आहेत.

सात्त्विक आहार आणि सात्त्विक पिंड

‘शरिराचा सत्त्वगुण वाढला, तर ईश्वरप्राप्तीचे ध्येय सुलभ होते. सत्त्वगुणाची वृद्धी करण्यात सात्त्विक आहार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. अध्यात्म आहारातील सात्त्विकतेचा विचार करते, तसा विचार आधुनिक विज्ञान करूच शकत नाही.