आध्यात्मिक स्तरावरील उपायांची ध्वनीचित्र तबकडी, सनातन धर्मसत्संग आणि सनातन राखी

‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन संस्था’ यांच्या संकेतस्थळावर वाचा नूतन लेखमालिका ! – सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

हिंदु धर्माचे धर्मचिन्ह ‘ॐ’ची उत्पत्ती आणि त्याचे परिणाम

‘ॐ’ हे मूळ ब्रह्मांडाचे उत्पत्तीबीज आहे. ब्रह्मांडनिर्मितीच्या काळात उत्पत्तीस्वरूप कार्य करण्यासाठी उत्पत्तीबीज हे निर्गुणातून सगुणाच्या (पंचतत्त्वांच्या) प्रत्येक टप्प्यावर त्या-त्या सगुणत्वाशी निगडित स्तरावर कार्यरत झाले.

गुरुकृपायोगानुसार साधनेद्वारे होणारी चित्तशुद्धी

जिवाची तळमळ जेवढी जास्त, तेवढे त्याच्या उन्नतीसाठी पोषक वातावरण, प्रसंग, परिस्थिती देव अधिकाधिक घडवून जिवाची उन्नती होण्याच्या दिशेने पुढचे पुढचे टप्पे येऊन चित्तशुद्धी होत रहाते.

आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर स्तरानुसार जिवावर होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र

ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विविध विषयांच्या संदर्भात ज्ञान मिळते. हे ज्ञान काही वेळा त्यात असणार्‍या त्रासदायक शक्तीमुळे ते अनेक वर्षे वाचणे शक्य होत नाही. असे काही तरी असते, हे वाचकांना कळावे, यासाठी नूतन लेखमालिका चालू करत आहोत.