ग्रंथलिखाणाचे अद्वितीय आणि विलक्षण कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

‘विरामचिन्हे’ आणि त्यांचे भाषेतील कार्य !

सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !

शृंगेरी पिठामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश केल्यावर त्यांना तांब्याचे आणि विद्यार्थ्यांनी ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त केल्यावर त्यांना सोन्याचे कडे त्यांच्या उजव्या हातात घालण्यास देण्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘शृंगेरी पिठामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उजव्या हातात घालण्यासाठी तांब्याच्या धातूचे कडे दिले जाते. जेव्हा या पिठातील विद्यार्थी ‘घनपाठी’ ही पदवी प्राप्त करतो, तेव्हा त्याच्या उजव्या हातात घालण्यासाठी त्याला सोन्याच्या धातूचे कडे दिले जाते. यामागील अध्यात्मशास्त्र पुढील प्रमाणे आहे.

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना होणारे विविध प्रकारचे त्रास आणि त्यांना मिळणार्‍या ज्ञानाची वैशिष्ट्ये !

साधकांना सूक्ष्मातून ईश्वराकडून प्राप्त होणारे ज्ञान मिळत असतांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर विविध प्रकारचे त्रास होत आहेत. या त्रासांची विस्तृत माहिती येथे दिली आहे.

आध्यात्मिक पर्यावरणाची शुद्धी आणि त्याचे रक्षण यांसाठी ऋषींनी केलेले प्रयत्न

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

पर्यावरणाची सूक्ष्म स्तरावरील थोडक्यात ओळख आणि पर्यावरण नष्ट करण्यासाठी वाईट शक्तींनी विविध काळात केलेले प्रयत्न

सनातनच्या ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना मिळत असलेले समजण्यास कठीण असणारे अपूर्व ज्ञान !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीसमोरील औदुंबराच्या वृक्षाची पाने सूर्यप्रकाशात चकाकत असल्यासारखी दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र

मूळ समजण्यास कठीण ज्ञान – औदुंबराच्या पानांवर सूर्यप्रकाश पडल्यावर त्या पानांतून प्रकाशाचे परावर्तन होत असल्याने ती अधिक तेजस्वी दिसणे.