संपूर्ण देशातच समान नागरी कायदा करा !

हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत आलो, तर समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, असे आश्वासन भाजपने येथील निवडणुकीत जनतेला दिले आहे.

जगभरातील हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण कधी होणार ?

पाकच्या सिंधमधील तलाहीजवळील गावात रामापीर हे हिंदु मंदिर जेसीबी यंत्राद्वारे पाडण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ पाकमधील हिंदु संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नरेंन दास भील यांनी प्रसारित केला आहे.

खलिस्तान्यांकडून धोका असलेले पंजाबमधील हिंदू !

अमृतसर (पंजाब) येथे पोलिसांचे संरक्षण असतांना शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्यांची खलिस्तानवाद्याकडून हत्या करण्यात आली. सूरी हे येथील गोपाल मंदिराबाहेर धरणे आंदोलन करत होते.

अशी पद्धत संपूर्ण भारतात हवी !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील अमीनाबाद इंटर कॉलेजमध्ये लहान मुलांना इंग्रजी वर्णमाला शिकवण्यासाठी ‘ए’ फॉर अर्जुन, ‘बी’ फॉर बलराम असे शिकवण्यात येत आहे. 

बहुसंख्य हिंदूंच्या भारतातील असुरक्षित हिंदू !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे कपाळावर टिळा आणि मनगटावर दोरा बांधलेल्या हिंदूला पाहून धर्मांध मुसलमानांच्या जमावाने एका किरकोळ अपघातावरून त्याला मारहाण केली.

आता नेपाळमध्येही धर्मांधांचा हिंदूंवर आघात !

नेपाळमधील महोत्तरी जिल्ह्यात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मुसलमानबहुल भागात आक्रमण करण्यात आले. यात २० हून अधिक हिंदू आणि पोलीस घायाळ झाले.

‘लव्ह जिहाद’चा धोका जाणा !

करीमनगर (तेलंगाणा) येथे विहिंपच्या विरोधानंतर ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ला मुसलमानेतर तरुणी आणि महिला यांचा भव्य मेळावा आयोजित करण्याची अनुमती पोलिसांनी नाकारली.

धर्मांतरविरोधी कायदा कधी होणार ?

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंच्या धर्मांतरासाठी श्रीमद्भगवतगीतेसारखी ‘गीतये निन्ना ज्ञान अमृता’ नावाची कन्नड पुस्तके वाटली जात आहेत, अशी तक्रार बजरंग दलाने पोलिसांत केली आहे.

या जिहादी संघटनेवर बंदी घाला !

मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणातील आतंकवाद्यांचा खटला लढवण्यासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’ या हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संघटनेकडून अर्थपुरवठा करण्यात आला आहे.

भारतानेच आता कारवाई करायला हवी !

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाची योजना सिद्ध करणार्‍या मुख्य कारस्थान्यांना अद्याप शिक्षा झालेली नाही, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत केले.