कराड (जिल्हा सातारा) – येथील सनातन संस्थेच्या साधिका निलावती शेलार यांचे सासरे हणमंता शेलार (वय ८० वर्षे) यांचे ९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. नंतर लगेच १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री १.३० वाजता निलावती शेलार यांचे पती आण्णासाहेब शेलार (वय ५९ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ सुना, १ मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार शेलार कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.