अंत्‍येष्‍टि = अंत्‍य + इष्‍टि ।

‘अंत्‍य’चा अर्थ आहे अंतिम आणि ‘इष्‍टि’चा सामान्‍य अर्थ आहे यज्ञ. यालाच अंत्‍यकर्म, और्ध्‌वदैहिक संस्‍कार, पितृमेध, तसेच पिंडपितृयज्ञसुद्धा म्‍हटले गेले आहे.

(संदर्भ : लोक कल्‍याण सेतू ,वर्ष २०२२, अंक ८)