श्रीनगर येथे झेलम नदीत नौका उलटून ६ जणांचा मृत्यू

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथे बटवारा भागात झेलम नदीत १६ एप्रिलच्या सकाळी नौका उलटून झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. या नौकेतून ११ जण प्रवास करत होते. गेल्या ४८ घंट्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे झेलमच्या पाण्याची पातळी वाढली होती, त्यामुळे ही नौका उलटली.

सौजन्य Zee News