साधकांना सूचना : आज पौर्णिमा आहे.

साधकांना सूचना

प्रारंभ – पौष शुक्ल चतुर्दशी (२४.१.२०२४) रात्री ९.५१ वाजता

समाप्ती – पौष पौर्णिमा (२५.१.२०२४) रात्री ११.२४ वाजता

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.