पौर्णिमा आणि अमावास्‍या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

साधकांना सूचना

प्रारंभ – ज्‍येष्‍ठ कृष्‍ण चतुर्दशी (१७.६.२०२३) सकाळी ९.१२ वाजता

समाप्‍ती – ज्‍येष्‍ठ अमावास्‍या (१८.६.२०२३) सकाळी १०.०७ वाजता

उद्या अमावास्‍या आहे.