Test Page KN

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रत्येक १४४ वर्षांनी होणार्‍या महाकुंभाकडे देव आणि मानव यांचा संयुक्त उत्सव म्हणून पाहिले जाते. धर्मग्रंथानुसार पृथ्वीवरील एक वर्ष हे देवतांच्या एका दिवसासारखे असते. या गणनेच्या आधारे १४४ वर्षांचा कालावधी महाकुंभ म्हणून साजरा केला जातो.

Read More