(म्हणे) ‘पीडित तरुणीने सायंकाळी मित्रासमवेत निर्जन स्थळी जायला नको होते !’ – राज्याचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांचा पीडितेलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न
आताच्या काळात दिवसाही मित्रासमवेत असतांनाही तरुणीवर सामूहिक बलात्कार होतो आणि शासनकर्तेही तरुणीला उत्तरदायी ठरवतात ! ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणी शासनकर्त्यांचे हिंदु राष्ट्रच हवे !