नाशिक येथे वारकर्‍यांचा सुषमा अंधारे यांच्या विरोधात मोर्चा

सुषमा अंधारे असतील, त्या पक्षाला मतदान करणार नाही ! – वारकर्‍यांची प्रतिज्ञा

सुषमा अंधारे यांनी वारकर्‍यांची क्षमा मागितली !

सुषमा अंधारे यांनी देवता आणि संत यांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचे प्रकरण

गुरुवर्य ह.भ.प. नामदेव आप्पा शामगावकर यांचा देहत्याग !

महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त शामगाव, तालुका कराड येथे १३ ते २६ डिसेंबर या कालावधीत ‘अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाला वारकरी संप्रदायाचा विरोध !

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ फडकरी, दिंडीप्रमुख, मठाधिपती, संस्थानिक यांच्या बैठकीत पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरिडॉर’ प्रकल्पाला वारकरी संप्रदायाचा विरोध करण्याचा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

महाराष्ट्रात लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा ! – वारकर्‍यांची एकमुखाने मागणी

आळंदी येथील भव्य १६ वे वारकरी महाअधिवेशन

गोसंवर्धन आयोगाची स्थापना आणि संस्कृत शाळा चालू करा !

वारकरी संप्रदायाची राज्यव्यापी ‘हिंदु धर्मरक्षणार्थ वारकरी महाअधिवेशना’त एकमुखी मागणी

‘अखिल भाविक वारकरी मंडळ’ अल्पावधीत लोकप्रिय ! – विजयकुमार देशमुख, आमदार, भाजप

या प्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी वारकरी मंडळ स्थापन करण्याचा उद्देश सांगून संघटनेची ध्येय आणि धोरणे सांगितली. यापुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वारकरी मेळावा घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी !

भक्तांना भक्तीभावाने देवासमोर भजन, कीर्तन करता यावे, यासाठीच मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. असे असतांना मंदिरातील अधिकारी त्यावरच बंदी घालत असतील, तर मंदिर सरकारीकरण हिंदूंसाठी किती घातक आहे ? हे लक्षात येते !

‘वारकर्‍यांचा जाणता राजा’, असे म्हणत ठाणे येथील वारकर्‍यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार !

येथील वारकरी ह.भ.प. शिवाजी महाराज बुधकर हे हरिद्वार आणि बद्रीनाथ भागात यात्रेला गेले असता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. यात ह.भ.प. बुधकर महाराज आणि त्यांच्या ४ साथीदारांचे निधन झाले.

वारकरी संप्रदायाने केलेला सत्कार म्हणजे साक्षात् संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद ! – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

देवस्थानचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना माऊलींची मूर्ती, ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, योगी निरंजननाथ आणि उमेश महाराज बागडे उपस्थित होते.