‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीचे संपादक, मालक आणि संचालक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

‘टीव्ही ९’ या मराठी वृत्तवाहिनीवर २६ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘कोण कोण अंडरग्राऊंड?’ या मथळ्याखाली ‘अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन आणि इतर संशयित देश सोडून पसार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे’, असे धादांत खोटे वृत्त प्रसारित करून त्यांची मानहानी केली होती.

‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीचे मालक, मुख्य संपादक यांच्यासह संचालक क्लिफोर्ड परेरा यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल !

‘टीव्ही ९’ या मराठी वृत्तवाहिनीवरून २१ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘हत्येचा कोडवर्ड चॉकलेट’ या मथळ्याखाली विशेष कार्यक्रम प्रसारित केला होता. या कार्यक्रमात संशयित आरोपी अमोल काळे यांचे छायाचित्र प्रसारित करण्याऐवजी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचे छायाचित्र प्रसारित करून त्यांची अपकीर्ती केली होती.

‘टी.व्ही. ९’ या वृत्तवाहिनीचे मालक, मुख्य संपादक, संचालक आणि निवेदक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

‘टी.व्ही. ९’ या मराठी वृत्तवाहिनीवरून ३० ऑगस्ट २०१८ या दिवशी विशेष कार्यक्रम म्हणून ‘तो महाराष्ट्रातून एम्पीला पळून जाणार ?’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक कार्यक्रम प्रसारित करून सनातन संस्थेची मानहानी केली होती.

राज्यघटनेची प्रत घेऊन सोबत चाललो, तर नक्षलवादी आणि दंगेखोर आम्हाला जिवंत सोडणार आहेत का ?

जसे महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकर यांची परंपरा तुम्ही मानता, तसे भारताला राम, कृष्ण या अवतारांसह छत्रपती शिवाजी महाराज यांची परंपरा आहे. क्षात्रधर्माची परंपरा आहे. स्वरक्षण हा अधिकार आहे. कोणी जर शस्त्र ठेवत असेल…..

सनातन संस्थेच्या विरोधात अपकीर्तीकारक कार्यक्रम प्रसारित करणार्‍या ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीचे मालक, मुख्य संपादक, संचालक, तसेच काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

‘टीव्ही ९’ या मराठी वृत्तवाहिनीवरून २७ ऑगस्ट २०१८ या दिवशी विशेष कार्यक्रम म्हणून ‘सनातनचं नाव, मोदी – फडणवीसविरुद्ध डाव?’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक कार्यक्रम प्रसारित करून सनातन संस्थेची मानहानी केली होती.

शहरांची नावे (आक्रमकांकडून) अन्यायाने पालटण्यात आली होती, ही वस्तूस्थिती ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘आखाडा’ या कार्यक्रमात औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याच्या संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यांच्या होत असलेल्या नामांतराचे हिंदूंकडून स्वागतच ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

फैजाबादचे ‘अयोध्या’ असे नामकरण झाले, त्याविषयी योगी आदित्यनाथ यांना पाठिंबा आहे आणि अशा विविध नामांतराचे हिंदूंकडून स्वागतच होईल, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले.

टी.व्ही. ९ वृत्तवाहिनी, तिचे मुख्य संपादक, संचालक आणि निवेदक यांना सनातन संस्थेकडून कायदेशीर नोटीस

नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर २९ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘टी.व्ही. ९ मराठी’ वृत्तवाहिनीवर ‘सनातन संमोहनाचं सत्य LIVE ! सनातन संस्थेचे माजी साधक LIVE !’ या मथळ्याखाली कार्यक्रम प्रसारित करण्यात आला

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मध्यप्रदेशमध्ये पाठवण्याच्या हालचाली चालू असल्याचे धादांत खोटे वृत्त प्रसारित !

डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणांत सनातनला ‘लक्ष्य’ करून अत्यंत हीन पातळीवर अपकीर्ती करण्याचा सपाटाच प्रसारमाध्यमांनी लावला आहे. एकाही प्रकरणात सनातन दोषी नसतांना ‘टीव्ही ९ मराठी’ सारख्या …..

टी.व्ही. ९ वृत्तवाहिनी, तिचे मुख्य संपादक आणि संचालक यांना अभय वर्तक आणि विवेक नाफडे यांच्याकडून कायदेशीर नोटीस

२६ ऑगस्ट २०१८ या दिवशी टी.व्ही. ९ या मराठी वृत्तवाहिनीवरून ‘अणदुरेचं लंकेश हत्या कनेक्शन?’ या मथळ्याखाली वृत्त प्रसारित करतांना ‘कोण कोण अंडरग्राऊंड? अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन; विवेक नाफडे, प्रवक्ता, सनातन…….


Multi Language |Offline reading | PDF