Kashi : काशीतील १ सहस्र हिंदु आणि जैन मंदिरे, तसेच गुरुद्वारे यांचा होत आहे जीर्णोद्धार !

पर्यटकांना मंदिरे आणि गुरुद्वारे यांची ऑनलाईन माहिती मिळणार

Temple Museum In Ayodhya : अयोध्येत मंदिरांचे संग्रहालय बांधणार !

मंदिरांचे संग्रहालय बांधण्यासह देशात असलेली सर्व मंदिरे कशी चांगली रहातील ? आणि तेथील सात्त्विकता कशी टिकून राहील ?, यांसाठीही प्रयत्न झाला पाहिजे !

Kenya Crows : केनिया भारतीय वंशाचे १० लाख कावळे मारणार !

भारतीय वंशाच्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला आहे. या देशात आगामी ६ मासांत तब्बल १० लाख कावळे मारण्यात येणार आहेत. केनियात कावळ्यांचा उपद्रव वाढला आहे.

Corridor For Hindus : भारतातील हिंदु आणि जैन यांना पाकिस्तानातील मंदिरात येता येण्यासाठी ‘धार्मिक कॉरिडॉर’ बांधणार ! – सिंध प्रांताचे पर्यटन मंत्री

ते पुढे म्हणाले की, उमरकोट आणि नगरपारकर येथे कॉरिडॉर बनवता येईल.

पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्यात ! – धीरज वाटेकर, पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ता

लोकांना पर्यावरण संवर्धनाशी जोडण्यासाठी पर्यावरणीय समस्या लोकभावनेशी जोडायला हव्यात, असे मत कोकणातील पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रातील कार्यकर्ते, तथा लेखक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.

गोव्यातील बागा समुद्रकिनार्‍यावरील ‘कॅफे अरूबा क्लब’ला टाळे

लैंगिक व्यवहाराविषयीचे आमीष दाखवून गुजरातमधील पर्यटकाकडून ४४ सहस्र रुपये लुटल्याच्या प्रकरणी बागा समुद्रकिनार्‍यावरील ‘कॅफे अरूबा क्लब’ला मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून संबंधित अधिकार्‍यांनी टाळे ठोकले आहे.

Israeli Embassy Advised Citizen : इस्रायली नागरिकांनी भारतातील सुंदर समुद्रकिनार्‍यांना भेट द्यावी !

भारतातील इस्रायलच्या दूतावासाने मालदीवला प्रत्युत्तर देत केले आवाहन !

पर्यटकांच्या पायाखाली काजवे चिरडले गेले !

असे होत असेल, तर पर्यटकांना सक्त ताकीद का दिली जात नाही ?

हवामानाच्या स्थितीवरून ‘शॅक’ कधी बंद करायचे ठरवले जाईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

हवामान खाते आणि संबंधित खाती यांच्याशी सल्लामसलत करून शॅक आणखी किती दिवस चालू ठेवायचे यासंबंधी पर्यटन खात्याकडून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे.

पेढे (चिपळूण) येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्र येथे कोकण पर्यावरण पर्यटन परिषद

कोकणात पेढे येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्र येथे कोकण पर्यावरण  पर्यटन परिषद आणि कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.