कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमकडून मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांचा कट

दाऊदचा पाकिस्तानात असलेला भाऊ आणि भारतातील त्याच्या हस्तकांमध्ये सांकेतिक भाषेत झालेले संभाषण मुंबई पोलिसांनी उलगडले असून त्यातून या कटाची माहिती मिळाली आहे.

धर्मांध संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर लवकरच बंदी

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफ्आय)वर बंदी घालण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या आठवड्यात या विषयावर काही बैठका घेतल्या आहेत.

‘आयएस्आय’चे आतंकवादी संघटनांशी संबंध ! – अमेरिका

आयएस्आयचे स्वत:चे परराष्ट्र धोरण असून ते राबवतांना ही संघटना पाकिस्तान सरकारलाही जुमानत नाही, असा आरोप अमेरिकेचे सैन्याधिकारी मरिन कॉर्प्स जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी ‘सिनेट आर्म्ड सर्व्हिस कमिटी’समोर केला.

श्रीनगरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तळावर आतंकवादी आक्रमण

येथील विमानतळाच्या जवळ असणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या तळावर ३ ऑक्टोबरला पहाटे साडेचारला आतंकवाद्यांनी आक्रमण केले. दलाच्या १८२ व्या तुकडीला त्यांनी लक्ष्य केले. यात एक सैनिक हुतात्मा झाला

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी आतंकवादी !’ – पाकचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा महंमद आसिफ

सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात पाकवर आतंकवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला; मात्र भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीच आतंकवादी आहे.

कांगोमध्ये भारतीय सैन्याने आतंकवाद्यांच्या कह्यातून २२ मुलांना सोडवले !

संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैन्याच्या माध्यमातून भारतीय सैन्य कांगो येथे गेल्या काही वर्षांपासून तैनात आहे. त्यांनी नुकतेच येथील आतंकवाद्यांच्या कह्यातून १६ मुले आणि ६ मुली यांची सुटका केली.

आतंकवाद सैनिकांच्या दारी !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची घरात घुसून हत्या करण्यात आली. तो राजस्थानात सेवा बजावत होता.

अमेरिकेतील लास वेगासमधील संगीतरजनीमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जण ठार

येथील सनसेट स्ट्रिप परिसरातील मँडले बे रिसॉर्टच्या जवळ चालू असलेल्या संगीतरजनीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर २०० जण घायाळ झाले आहेत.

पाकच्या ५ मंत्र्यांचे जिहादी आतंकवाद्यांशी संबंध

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकचे ५ मंत्री आणि ३७ आमदार यांचे बंदी घालण्यात आलेल्या आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचा अहवाल गुप्तचर संस्थांनी दिला आहे;

इकबाल कासकरसह त्याच्या दोन साथीदारांना १३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

कुप्रसिद्ध दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना ठाणे न्यायालयाने १३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


Multi Language |Offline reading | PDF