माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे ६ ऑगस्टला रात्री येथील ‘एम्स्’ रुग्णालयात उपचाराच्या वेळी निधन झाले.

आतंकवादाच्या विरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नाही ! – सुषमा स्वराज

इस्लामी देशांच्या परिषदेत भारताची भूमिका : ‘आतंकवाद्यांच्या विरोधातील लढाई धर्माच्या विरोधात नसली, तरी एकाच धर्माचे लोक आतंकवाद का करतात ?’, हा प्रश्‍न कायम आहेच !

पाकमधील आमची कारवाई आतंकवाद्यांच्या विरोधात ! – सुषमा स्वराज

भारताच्या विरोधात पुन्हा आतंकवादी आक्रमणाच्या सिद्धतेत असलेल्या जैश-ए-महंमदला धडा शिकवणे, हा आक्रमणामागचा उद्देश होता. आम्ही पाकिस्तानला वारंवार सांगूनही त्याने आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला ही कारवाई करावी लागली. – सुषमा स्वराज

‘करतारपूर कॉरिडोर’च्या भूमीपूजनासाठी सुषमा स्वराज पाकिस्तानला जाणार नाहीत !

पाकिस्तानमध्ये २८ नोव्हेंबरला होणार्‍या ‘करतारपूर कॉरिडोर’च्या भूमीपूजन सोहळ्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकला जाणार नाही.

पाकिस्तान आतंकवाद्यांचा गौरव करतो ! – परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची संयुक्त राष्ट्रात टीका

आज आतंकवादाचा राक्षस जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचला आहे. भारत कित्येक वर्षांपासून आतंकवादाची झळ सोसत आहे.

कंबोडियामध्ये भारताच्या सहकार्याने प्राचीन शिव मंदिराचा जीर्णोद्धार होणार

कंबोडियाच्या दौर्‍यावर गेलेल्या भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या करारानुसार येथील ११ व्या शतकातील प्राचीन शिवमंदिराचा जीर्णोद्धार भारताच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘डोकलामचा प्रश्‍न सुटला आहे !’ – परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

डोकलामचा प्रश्‍न कूटनीतीद्वारे सोडवण्यात आला आहे आणि तेथील परिस्थिती पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या वेळी दिली. 

सादिया अनस पारपत्राच्या प्रकरणी काँग्रेसचे सुषमा स्वराज यांना समर्थन

तन्वी सेठ उपाख्य सादिया अनस यांच्या पारपत्राच्या प्रकरणात पारपत्र अधिकारी विकास मिश्रा यांचे स्थानांतर केल्यावर भाजपच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर सामाजिक माध्यमातून प्रचंड टीका होत आहे. यावर सुषमा स्वराज यांनी ‘ट्वीट’ करून स्पष्टीकरण दिले आहे. त्याचे काँग्रेसने समर्थन केले आहे.

आतंकवादाचे पोषण करणार्‍यांवरही कारवाई करायला हवी ! – सुषमा स्वराज

जागतिक समुदायाने एकत्र येऊन पृथ्वीवरील आतंकवादाचा डाग नष्ट करायला हवा; कारण जगासमोर असणार्‍या अनेक संकटांपैकी हे एक महत्त्वाचे संकट आहे.

वैश्‍विक शांततेसाठी आतंकवाद सर्वांत मोठा धोका ! – सुषमा स्वराज

वैश्‍विक शांती आणि सुरक्षा यांसाठी आतंकवाद सर्वांत मोठा धोका आहे. तो आपल्या नागरिकांना लक्ष्य करतो. त्यामुळे विकासाचे लक्ष्य साध्य करण्याची क्षमता न्यून करतो, असे विधान भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी अलिप्ततावादी देशांच्या १८ व्या मध्यावधी मंत्रीस्तरीय बैठकीत केले.


Multi Language |Offline reading | PDF