PFI SC Cancelled Bail : सर्वोच्च न्यायालयाकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ८ कार्यकर्त्यांचा जामीन रहित

मद्रास उच्च न्यायालयाने या सर्वांना जामीन दिला होता.

constitution of india : राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द काढा !

सरकारने प्राधान्याने यानुसार कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’कडून योगऋषी रामदेवबाबा यांना लक्ष्य ?

रामराज्य आणण्यासाठी केवळ शासक पालटून उपयोग नाही, तर त्यासाठी प्रशासकीय व्यवस्था अन् कायदे पालटावे लागतात !

‘न्यूज क्लिक’चे संपादक पुरकायस्थ यांची सुटका करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

‘न्यूज क्लिक’ने चीनकडून बेकायदा निधी घेतल्याचा आरोप आहे, तसेच चीनच्या प्रचारासाठी न्यूज क्लिकला कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. हा निधी अमेरिकेच्या मार्गाने पुरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

SC Decision On Lawyers : अधिवक्त्यांना ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आणले जाऊ शकत नाही !

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

Patanjali Case : योगऋषी रामदेवबाबांचे योगक्षेत्रात मोठे योगदान; पण ‘पतंजलि’ची उत्पादने, ही वेगळी गोष्ट !

सर्वोच्च न्यायालयाचे योगऋषी रामदेवबाबा यांच्याविषयी विधान

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात गौतम नवलखा यांना सर्वाेच्च न्यायालयाकडून जामीन संमत !

सर्वाेच्च न्यायालयाकडून कोरेगाव भीमा प्रकरणाची सुनावणी चालू आहे. या वेळी या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले गौतम नवलखा यांना ४ वर्षांनंतर न्यायालयाकडून जामीन संमत करण्यात आला आहे.

Hemant Soren : केजरीवाल यांच्यानंतर आता हेमंत सोरेनही सर्वोच्च न्यायालयात !

झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांनी निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन देण्याची केली मागणी

‘मतदान यंत्रा’विषयी रडगाणे गाणार्‍यांना सर्वाेच्च न्यायालयाकडून सणसणीत चपराक !

सुदैवाने आजही न्यायमूर्ती चांगले आहेत. ते तारतम्याने सद्सद्विवेक बुद्धीने काम करतात. प्रशांत भूषण यांची कागदी मतपत्रिकांची मागणी तिथल्या तेथे फेटाळून लावण्यात आली. असे न्यायालय आहे; म्हणूनच या देशात लोकशाही अबाधित आहे.

Mhadei Water Dispute : ‘म्हादई प्रवाह’ आणि सभागृह समिती यांचे काम धिम्या गतीने – पर्यावरणप्रेमींचे निरीक्षण

म्हादई जलतंटा लवादाने दिलेल्या अंतिम निवाड्यानुसार पाण्याचे वाटप होत आहे कि नाही हे पहाण्याचे दायित्व ‘म्हादई प्रवाह’ प्राधिकरणाचे आहे ‘म्हादई प्रवाह’ची आतापर्यंत एकच बैठक झालेली आहे आणि प्रत्यक्षात ‘म्हादई प्रवाह’साठी अजूनही कार्यालय नाही !