संपादकीय : ‘नीट’ नव्हे गोंधळाचे !

विद्यार्थ्यांना अभ्यासाऐवजी न्यायालयाच्या पायर्‍या चढण्यास भाग पाडणार्‍या यंत्रणांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

NEET Exam Row : राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा अर्थात् ‘नीट’च्या १ सहस्र ५६३ परीक्षार्थींची २३ जूनला फेरपरीक्षा !

३० जूनपूर्वी या परीक्षेचा निकाल घोषित होईल, जेणेकरून जुलैपासून चालू होणार्‍या समुपदेशनावर परिणाम होऊ नये.

जंगलातील आगीच्या घटना आणि वनसंवर्धनाची आवश्यकता !

जंगलांमुळे देशात चांगली पर्जन्यवृष्टी होऊन प्रदूषण नियंत्रित रहाते. त्यामुळे जंगलांमध्ये आगी लागू नयेत, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे.

YSR Congress EVM Damaged : ‘ई.व्ही.एम्.’ यंत्र फोडणार्‍या वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाच्या आमदाराला उच्च न्यायालयाने दिलासा दिल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून अप्रसन्नता व्यक्त !

‘आमदाराने जे केले, ते ४ जूनच्या मतमोजणीच्या वेळी पुन्हा घडू शकते. आम्ही आमदाराला मतमोजणी केंद्राजवळही राहू देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Government Job Promotion :कोणताही सरकारी कर्मचारी पदोन्नतीला त्याचा अधिकार मानू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

पदोन्नती धोरण हे कायदेमंडळ किंवा कार्यकारिणी यांचे मुख्य क्षेत्र आहे, ज्यामध्ये न्यायालयीन पुनरावलोकनासाठी मर्यादित वाव आहे.

Arvind Kejriwal : २ जूनला अरविंद केजरीवाल यांना कारागृहात जावेच लागणार !

सर्वोच्च न्यायालयाने ‘वैद्यकीय कारणां’साठी प्रविष्ट अंतरिम जामीन वाढवण्याची याचिका फेटाळली !

Muslims Oppose Excavation Bhojshala : धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेमधील उत्खननाला मुसलमानांचा विरोध !

हिंदु समाजातील लोक ११ व्या शतकातील स्मारक असलेल्या याभोजशाळेला श्री वाग्देवीचे (श्री सरस्वतीदेवीचे) मंदिर मानतात, तर मुसलमान समुदाय त्याला कमल मौला मशीद म्हणतो.

Minor Bail Denied For Obscene Video : अल्पवयीन मुलीचा अश्‍लील व्हिडिओ प्रसारित करणार्‍या अल्पवयीन मुलाला जामीन नाकारला !

हा मुलगा बेशिस्त असून. चुकीच्या संगतीला लागला आहे. त्याला कठोर शिस्तीची आवश्यकता आहे. जर त्याला सोडले, तर आणखी चुकीच्या घटना घडतील. त्यामुळे त्याला जामीन देणे योग्य नाही.

Petition On Article 370 Rejected : कलम ३७० संबंधित निकालाचे पुनर्विलोकन करण्यासाठीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

खंडपिठाने म्हटले की, याचिका तपासल्यानंतर यापूर्वीच्या निर्णयात कोणतीही त्रुटी आढळत नाही. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांच्या आधारे याचिका फेटाळली जाते.

PFI SC Cancelled Bail : सर्वोच्च न्यायालयाकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ८ कार्यकर्त्यांचा जामीन रहित

मद्रास उच्च न्यायालयाने या सर्वांना जामीन दिला होता.