IMA Chief Apologizes : ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. अशोकन् यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाची क्षमायाचना !
पतंजलीच्या उत्पादनांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर केली होती टीका !
पतंजलीच्या उत्पादनांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर केली होती टीका !
‘गुन्हेगार भविष्यात सुधारू शकत नाहीत’, असे मानता येणार नसल्याचेही मत व्यक्त !
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर्. गवई यांचे विधान !
कल्याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुख्य आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत.
वर्ष १९७८ मध्ये भारत-पाकिस्तानमधील हॉकी सामना पाकने जिंकल्यानंतर त्याच्या खेळाडूंनी मैदानात सामूहिक नमाजपठण केले होते आणि ‘आम्ही हिंदूंना हरवले’, असे म्हटले होते.
पंतप्रधान नेतान्याहू यांच्या सरकारवर संकट
ज्या दिवशी परीक्षा होती, त्या दिवशी पाटणा (बिहार) येथे १३ व्यक्तींना पेपर फोडण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. परीक्षेपूर्वी १० लाख आणि परीक्षा झाल्यावर उर्वरित रक्कम द्यायची, असे पेपर फोडणार्यांचे म्हणणे होते.
उच्च न्यायालय म्हणाले, ‘खालच्या न्यायालयाने दायित्वपूर्वक प्रकरण हाताळणे आवश्यक होते. कुणीही प्रकरण घेऊन आले की, त्यात शिक्षा सुनावणे अयोग्य आहे. ज्यांना आरोपी केले, त्यांचा गुन्ह्यात सहभाग काय आहे ? तसेच त्यांच्या विरुद्ध काय आरोप करण्यात आले ? याचा सांगोपांग विचार करूनच खटल्याचा निवाडा द्यावा.’
‘कुणाची ०.०१ टक्का जरी चूक आढळली, तरी आम्ही कठोरपणे कारवाई करू, अशी चेतावणी सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षेच्या संबंधित प्रकरणावर सुनावणी करतांना ‘एन्.टी.ए.’ला दिली. ‘हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा प्रश्न आहे.
यमुना नदीच्या पूरक्षेत्रात आहे मंदिर !