दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : शरद पवार गटाच्या आव्हानाला उत्तर द्या !; दादर येथे दूध चोरणार्‍याला पकडले !

राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाचे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्याविरोधात शरद पवार गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

मुसलमान महिलेला पोटगी देण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा !

‘फौजदारी प्रक्रिया संहिता’च्या कलम १२५ नुसार घटस्फोटीत मुसलमान महिला तिच्या पतीकडून पोटगी मागू शकते, असा निवाडा सर्वाेच्च न्यायालयाने नुकताच दिला. ‘मुसलमान महिला पोटगी अधिकार संरक्षण कायदा १९८६’ अस्तित्वात आहे….

Reservation : धर्मांतर केलेल्या हिंदूंना अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून आरक्षण देणे अवैध ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, हिंदु लॉ बोर्ड

मुसलमान, ख्रिस्ती आणि अन्य धर्म यांच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतांना महाराष्ट्रात अनुसूचित जाती, तसेच आणि इतर प्रवर्गातून कसे काय आरक्षण दिले ? हे अवैध आहे. ते रहित करा, अशी हस्तक्षेप याचिका ‘हिंदु लॉ बोर्ड’चे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट केली आहे.

SC Decision For Muslim Women : ‘घटस्फोटित मुसलमान महिलांना पोटगी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा !’ – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’च्या या स्त्रीविरोधी भूमिकेविषयी स्त्रीवादी संघटना गप्प का ?

खोटा ‘प्रथमदर्शी माहिती अहवाल’ (एफ्.आय.आर्.) रहित करता येतो !

‘कुणाच्या तरी घरात नातेवाइकांमध्ये सुनेने नवरा, सासू, सासरे, दीर, नणंद  यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. त्यामुळे सर्वजण फौजदारी जाचात अडकले आहेत, तसेच त्यांना अटक होऊन त्यांच्या विरुद्ध खटला चालवला जात आहे’…

Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन संमत; मात्र कारागृहातच रहावे लागणार !

देहलीतील मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केला आहे. हा अंतरिम जामीन अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केलेल्या प्रकरणात दिला आहे.

Supreme Court Sentences : जीन्स घालून आलेल्या अधिवक्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले !

मंदिरातील वस्त्रसंहितेला (पोषाखाच्या संदर्भातील नियमांना) विरोध करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

Supreme Court Muslim Alimony : घटस्फोटित मुसलमान महिलेला पतीकडून पोटगीचा अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय  

शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असाच निर्णय दिला होता. केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन कायद्यात किंवा राज्यघटनेत याविषयी अडथळे असतील, तर ते दूर केले पाहिजेत !

IMA Apology : सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या विरोधातील वक्‍तव्‍याविषयी जाहीर क्षमायाचना सर्वत्र प्रसिद्ध केली ! – ‘आय.एम्.ए.’चे अध्‍यक्ष डॉ. अशोकन्

खासगी डॉक्‍टरांविषयी न्‍यायालयाने घेतलेल्‍या भूमिकेविषयी अप्रसन्‍नता व्‍यक्‍त केल्‍याचे प्रकरण

राज्यघटना आणि श्रद्धा यांमध्ये होणारी गल्लत

सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी पुणे येथील एका भूमीपूजनाच्या कार्यक्रमात न्यायालयीन कार्यक्रमांमध्ये धार्मिक विधी बंद करण्याच्या दृष्टीने वक्तव्य केले आणि त्यानंतर अनेक गोष्टींची चर्चा चालू झाली.