झारखंडमध्ये लव्ह जिहादला बळी पडलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीची आत्महत्या
झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्यामुळे पीडितेला न्याय मिळण्याविषयी हिंदू साशंक आहेत !
झारखंडमध्ये हिंदुद्वेषी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार असल्यामुळे पीडितेला न्याय मिळण्याविषयी हिंदू साशंक आहेत !
देशभरातील घटना पहाता हे लव्ह जिहादचे प्रकरण नसेल कशावरून ?
मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असतांनाही अशा घटना घडत आहेत. याचाच अर्थ धर्मांधांना कायद्याचा धाक नाही.
धरणांचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्यांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा विविध प्रकल्प हे ठेकेदार अन् अधिकारी यांच्या लाभासाठीच असतात, असेच जनतेला वाटेल !
किती तरुणांचे बळी गेल्यानंतर सरकार ‘ऑनलाईन गेम’ खेळण्यावर बंदी आणणार आहे ? पालकांनो, लहान लहान संकटांना सामोरे जाण्याचे मनोबल निर्माण होण्यासाठी मुलांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घ्या. त्यांना ‘ऑनलाईन गेम’चे व्यसन लागू नये, यासाठी प्रयत्न करा !
विज्ञानाच्या आधारावर अमेरिकेने साधलेली हीच का प्रगती ? मनुष्याचे मनोधैर्य शिक्षण, पैसा किंवा भौतिक सुख यांमुळे वाढत नाही, तर त्यासाठी अध्यात्माची कास धरणेच आवश्यक आहे, हेच हिंदु धर्म सांगतो !
फलक प्रसिद्धीकरता आंध्रप्रदेश मध्यवर्ती परीक्षा मंडळाकडून इयत्ता ११ वी आणि १२ वीचा निकाल घोषित करण्यात आल्यावर अवघ्या ४८ घंट्यांत ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर अन्य २ विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/678115.html
आत्महत्या करणार्यांत अल्प गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश
अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात सूरज पांचोली यांची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाला आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे.
भारतात अशा घटना घडण्यापूर्वीच सरकार आणि प्रशासन यांनी ख्रिस्ती मिशनरी आणि चर्च यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे !