अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी दगड मारण्याची शिक्षा देण्यापूर्वीच भीतीपोटी महिलेची आत्महत्या !

‘तालिबानी भरचौकात दगड मारण्याची शिक्षा देतील’, या भीतीपोटी एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली.भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा क्रांती मोर्चाची चळवळ फोडण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याची एक ध्वनीचित्रफीतही प्रसारित होत असल्याने त्यांनी हा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार चालू आहेत.

गोवा : आईने भ्रमणभाष संच वापरण्यास रोखल्याने १३ वर्षीय मुलीने २ वेळा केला आत्महत्येचा प्रयत्न !

आधुनिक तंत्रज्ञानासमवेत साधना न शिकवल्याने अशा घटना घडत आहेत ! यातून केवळ भौतिक विकास आणि शिक्षण न देता मुलांना ‘जीवन कसे जगायचे ?’, याचे शिक्षण देणे, त्यांचे आत्मबल वाढवणे या गोष्टी अनिवार्य आहेत, हे लक्षात येते.

अमेरिकेतील किमान १२ टक्के मुलांना नैराश्य !

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीय हिंदूंनी लक्षात ठेवावे की, तेही त्यांच्या पाल्यांना नैराश्यग्रस्त करण्याच्या मार्गावरच नेत आहेत !

हिंगोली येथे ‘यू ट्यूब’वरील व्हिडिओ पाहून युवकाची आत्महत्या

सामाजिक संकेतस्थळांच्या आहारी गेलेली आणि संयम संपत चाललेली आजची तरुणाई !

उत्तरप्रदेशमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीची तिच्यावरील सामूहिक बलात्काराच्या मुसलमान आरोपींवर कारवाई न झाल्याने आत्महत्या

हे उत्तरप्रदेश पोलिसांना लज्जास्पद ! अशा पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असे जनतेला वाटते !

रशियातील शाळेमधील गोळीबारात लहान मुलांसह १३ जणांचा मृत्यू

इजेव्स्क येथील शाळेत झालेल्या गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण घायाळ झाले आहेत. मृतांमध्ये ७ लहान मुलांचा समावेश आहे. गोळीबारानंतर गोळीबार करणार्‍याने आत्महत्या केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

जालंधरच्या ‘लव्हली प्रोफेशनल विद्यापिठा’त विद्यार्थ्याची आत्महत्या

आत्महत्येवरून आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार !

चंडीगड विद्यापिठातील ६० विद्यार्थिनींचे आंघोळ करतांनाचे व्हिडिओज सामाजिक माध्यमांतून प्रसारित

८ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न : एकीची प्रकृती चिंताजनक
विद्यापिठातील एका तरुणीने व्हिडिओज बनवून मित्राला पाठवल्यावर त्याने केले प्रसारित !

पुणे येथे कर्जदार आणि पोलीस यांच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या !

या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस फौजदार भाग्यवान निकम, हवालदार सचिन बरकडे आणि कर्जदार किरण भातलवांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.