…तर काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकार बरखास्त करा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणार्‍या सैनिकांवर भाजप-पीडीपी यांच्या युती सरकारच्या पोलिसांनी नोंद केलेले गुन्हे मागे घेतले नाहीत, तर हे सरकारच बरखास्त करावे,

भाजप नेत्यांनी पाश्‍चिमात्य कपडे घालू नयेत ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

भाजपचे मंत्री आणि नेते यांनी पाश्‍चिमात्य कपडे घालू नयेत, तसेच मद्यपान करू नये, यासाठी पक्षाने त्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी दोन ट्विट केले आहेत.

भारतरत्न पं. मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीला संसदेत उपस्थित न रहाणार्‍या स्वपक्षाच्या मंत्र्यांवर डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची टीका !

भारतरत्न पं. मदनमोहन मालवीय यांची २५ डिसेंबरला १५६ वी जयंती होती. त्यानिमित्त संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकच्या माजी परराष्ट्रमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक ! – मोदी यांचा दावा

काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांना गुजरातचे मुख्यमंत्री करण्यासाठी मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत पाकचे माजी परराष्ट्रमंत्री आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील प्रचारसभेत केला.

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचे जेएनयूतील राममंदिराच्या विषयावरील व्याख्यान रहित !

खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचे ६ डिसेंबरनिमित्त येथील जेएनयूमध्ये आयोजित करण्यात आलेले राममंदिर का बनले पाहिजे ? या विषयावरील व्याख्यान रहित करण्यात आले.

पुढील दिवाळी राममंदिरात साजरी करू ! – डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

अयोध्या येथे लवकरच राममंदिरचे काम प्रारंभ होईल. पुढील दिवाळीपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी ते उघडले जाईल, असा दावा डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केला आहे. ‘रामराज्य’ या विषयावर ते बोलत होते.

राहुल गांधी जन्मापासून ख्रिस्ती असल्याचे माझ्याकडे पुरावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

राहुल गांधी जन्मापासून ख्रिस्ती आहेत, हे सांगणारे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, असे प्रतिपादन भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सहभागी होतांना त्यांनी हे विधान केले.

हिंदुस्तान हा हिंदूंचाच देश आहे आणि त्याच्या मातीतच हिंदुत्वाचे बीज आहे ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदुस्तान हा हिंदूंचाच देश आहे; म्हणून मी ‘हिंदुस्तान’ म्हणतो. या देशाच्या मातीतच हिंदुत्वाचा ‘डीएन्ए’ आहे. अयोध्येत राममंदिर, तसेच मथुरा आणि वाराणसी येथेही मंदिर बांधणार आहोत.

मोहनदास गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक लाभ नेहरू यांनाच झाला ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

मोहनदास गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक लाभ नेहरू यांना झाला; मात्र त्यांच्यावर संशय घेण्याचे टाळण्यात आले, असे विधान भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्यण्यम् स्वामी यांनी येथे केले. हिंदुस्थान प्रकाशन संस्था आणि शंकराचार्य

हिंदु महिलांची प्रतिमा बिघडवण्यासाठी ‘पद्मावती’ चित्रपटाला दुबईतून अर्थपुरवठा !

‘पद्मावती’ चित्रपटाच्या मागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र रचण्यात आले आहे. हिंदूंना अपकीर्त करण्यासाठी दुबईमधून पैसे पाठवण्यात येत आहेत. भारतीय हिंदु महिलांची प्रतिमा बिघडवण्यासाठी हे पैसे पाठवण्यात येत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF