जमावाकडून अनधिकृत मदरसा आणि गोमांस विक्रीची दुकाने यांवर दगडफेक करून प्रत्युत्तर
रूमडामळ (गोवा) पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाल्याचे प्रकरण
रूमडामळ (गोवा) पंचायतीचे पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाल्याचे प्रकरण
पंचायत क्षेत्रात पंचायतीच्या अनुज्ञप्तीविना बांधकामे चालू आहेत आणि ती बंद करण्यास पंचायत काहीच पुढाकार घेत नाही. सरकारने याची नोंद घेऊन पंचायत विसर्जित करावी, अशी मागणी रूमडामळ येथील पंच विनायक वळवईकर यांनी केली आहे.
अनधिकृत बांधकाम करून वर शिरजोरी करणार्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, हेच यातून लक्षात येते ! अनधिकृत बांधकाम करण्यात येत असतांनाच कारवाई का करण्यात आली नाही, याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे !
धर्मांध दंगल करण्यासाठी निमित्तच कसे शोधत आहेत, हेच यातून लक्षात येते. ‘सरकार दंगली घडवण्यासाठी फूस लावत आहे’, असे आरोप करणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
अशा प्रकारे मिथ्या आरोप करून हिंदूंना लक्ष्य करणार्या धर्मांधांवर बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी भारत सरकारने बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे !
हिंदूंना त्यांच्या देशात श्रीरामाचे गाणे लावणेही किती कठीण झाले आहे, याची नोंद सरकार गांभीर्याने कधी घेणार ? हिंदुत्वनिष्ठ सरकार राज्यात असतांना अशा प्रकारच्या घटना घडतच रहाणे, हे अपेक्षित नाही !
हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या वेळी दगडफेक झाल्याचा प्रकार १४ मे या दिवशी घडला आहे. जमावाने दुकाने आणि वाहने यांची हानी करून काही प्रमाणात जाळपोळही केली.
यावरून धर्मांधांना कायद्याचे भय उरलेले नाही, हे स्पष्ट होते ! दगडफेक करून कायदा हाती घेणार्या धर्मांधांना पोलिसांनी कठोर शिक्षा करायला हवी !
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे मशिदीतील नमाजपठणानंतर काही धर्मांधांनी घोषणाबाजी करत श्रीराम चित्रपटगृह आणि तेथील महिला प्रेक्षक यांच्यावर दगडफेक केली. घटनास्थळी पोलीस आल्यावर त्यांच्यावरही आक्रमण केले.