महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेसाठी विविध देशांतून रामनाथी आश्रमात आलेल्या जिज्ञासूंची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

त्यांनी आश्रमातील कार्यपद्धती समजून घेतल्या. ते प्रत्येक साधकाला नम्रतेने नमस्कार करत होते. आश्रमात ते शांतपणे, आत्मविश्‍वासाने आणि आनंदाने वावरत होते. ‘ते या आधी आश्रमात अनेक वेळा आलेे आहेत’, असे मला वाटत होते. त्यांनी व्यवस्थित पोशाख केला होता.

गेल्या वर्षीच्या शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी अमेरिका येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सोमनाथ परमशेट्टी यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

३ ते १० जानेवारी २०१७ या कालावधीत एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांसाठी सनातनच्या रामनाथी आश्रमात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

समष्टीच्या कल्याणाची तळमळ असणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली यांना आलेली अनुभूती

‘अलीकडेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत १५.६.२०१७ या दिवशी अमेरिकेच्या वेळेनुसार रात्री २.३० वाजता न्यू जर्सीमध्ये मी अधिवेशनातील भारताबाहेरील हिंदूंच्या रक्षणासंदर्भातील सत्राचे प्रक्षेपण पाहिले.

विविध परकीय भाषा अवगत असल्यास भाषांतराच्या सेवेत सहभागी व्हा !

‘जगभरातील जिज्ञासूंना अध्यात्माविषयी मार्गदर्शन करून आनंदी जीवनाचा मार्ग दाखवणारी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन’ (एस्.एस्.आर्.एफ्.) ही एक आध्यात्मिक संस्था आहे. www.spiritualresearchfoundation.org हे तिचे संकेतस्थळ आहे.

के.आर्.एफ्.सी. या अमेरिकास्थित आकाशवाणी केंद्राद्वारे दीपावलीचे महत्त्व सांगणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यक्रमाचे प्रसारण

‘के.आर्.एफ्.सी. हे ‘फोर्ट कोलिन्स’ (अमेरिका) स्थित एक स्वयंसेवी आणि अव्यावसायिक आकाशवाणी केंद्र आहे. यावरील कार्यक्रम आपण ८८.९ एफ्.एम्. वर किंवा www.krfc.fm या ‘ऑनलाईन’ वर ऐकू शकतो.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या जागतिक स्तरावर झपाट्याने वृद्धींगत होत असलेले प्रसारकार्य

एखाद्या संकेतस्थळाचे ‘अलेक्सा’ मानांकन जितके अल्प, तेवढे ते संकेतस्थळ अधिक लोकप्रिय समजले जाते. ‘अलेक्सा’ मानांकन १ लक्षहून अल्प असणे,

सप्टेंबर २०१७ मध्ये ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेली व्याख्याने, कार्यशाळा आणि सत्संग यांचा आढावा

साधकांना भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे : १३.९.२०१७ या दिवशी ला पाझ, बोलिव्हिया येथे स्पॅनिश भाषेतील तिसरे व्याख्यान झाले.

फ्रेंच भाषेतील ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ ग्रंथाचे प्रकाशन

एस्.एस्.आर्.एफ्.चा (स्पीरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचा) फ्रेंच भाषेतील ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ हा पहिला ग्रंथ एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले.

फ्रांस येथील जिज्ञासू जियान मिलूड यांना आलेल्या अनुभूती

माझा जन्म ज्या पंथात झाला, त्या पंथात माझ्या मनात असलेल्या अध्यात्माविषयी शंकांची उत्तरे मला न मिळाल्याने मी ख्रिश्‍चन आणि ज्यूडैजिम या पंथांकडे वळले. नंतर मी अध्यात्माविषयी ग्रंथ वाचण्यास आरंभ केला.

स्वित्झर्लंड येथील जिज्ञासू श्री. प्रणव हिरवे यांचा साधनाप्रवास आणि त्यांना आलेल्या अनुभूती

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २२ ते २६.९.२०१७ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.


Multi Language |Offline reading | PDF