एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने सिंगापूर येथे घेतलेल्या चिनी भाषेतील प्रवचनाला कृतीशील जिज्ञासूंचा लाभलेला प्रतिसाद !

साधनेविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन हा ग्रंथ घेऊन मी या प्रवचनाला बसले होते. मला या प्रवचनाच्या आरंभापासून उपस्थित जिज्ञासू वक्त्याशी अंतर्मनातून जोडले जात आहे, असे जाणवत होते.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या इंडोनेशियामध्ये चालू असलेल्या प्रसारकार्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

२९ जुलै ते ५ ऑगस्ट २०१७ या कालावधीत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालू झालेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने

शस्त्रकर्म झालेल्या साधकाच्या अनुभूतीतून आजारपणाविषयी वाटणार्याण भीतीवर मात करण्याची प्रेरणा मिळणे आणि शारीरिक वेदना भोगण्याकडे कृतज्ञता, शरणागतभाव अन् ईश्व रावरील श्रद्धा वाढवण्याची संधी म्हणून पहाण्यास शिकणे

देयानदादांवर काही दिवसांपूर्वी शस्त्रकर्म करण्यात आले होते; परंतु या परिस्थितीमुळे दुःखी न होता त्यांनी पुष्कळ आनंद अनुभवला होता. त्या काळात त्यांना आलेल्या अनुभूती त्यांनी आम्हाला सांगितल्या.

श्री. ओजस्वी सेंगर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

मनात असंख्य विचार येत असल्यामुळे एकाग्रतेने नामजप करू न शकणे; मात्र ३० मिनिटे परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत जाऊन नामजप केल्यानंतर मन निर्विचार होऊन नामजप आपोआप होणे

भावप्रयोगाच्या वेळी गुरुदेवांनी विराट रूप धारण केल्यावर सर्वत्र वेगाने पांढरा प्रकाश पसरणे, अन् भावप्रयोगाच्या माध्यमातून गुरुदेव भरभरून देत असल्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे

रामनाथी आश्रमात एकदा राष्ट्रीय स्तरावरील भावसत्संगामध्ये भावप्रयोग घेण्यात आला. त्यात प्रारंभी गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) विराट रूप धारण करत आहेत, असे सांगण्यात आले. त्या वेळी मला पुढील अनुभूती आली.

वेबिनारच्या चित्रीकरणाची सेवा करतांना आलेल्या अडचणी प्रार्थना केल्यानंतर दूर होणे

१२.३.२०१७ या दिवशी मी सौ. द्रगाना आणि कु. अ‍ॅना ल्यु यांच्यासमवेत वेबिनारची (संकेतस्थळाच्या माध्यमातून परिसंवादाची) सेवा करत होतो. सौ. द्रगाना सूत्रसंचालन करत होत्या आणि आम्ही दोघे चित्रीकरण करत होतो.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांचा साधनाप्रवास आणि त्यांनी साधनेसाठी केलेले प्रयत्न

जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग म्हणजे ईश्‍वराला शरण जाण्याची आणि आध्यात्मिक प्रगतीची संधीच आहे, असा दृष्टीकोन ठेवून त्यावर मात करून संतपद गाठणार्‍या अमेरिका येथील पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या कॅनडा येथील साधिका सौ. कॅरन रॉद्रीगेज यांना स्वभावदोष निर्मूलनासाठी स्वयंसूचनांचे सत्र करतांना आलेली अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

स्वयंसूचना सत्र करतांना अप्रामाणिकपणामुळे आतून रिक्तपणा आणि एकटेपणा जाणवणे अन् देव समवेत असल्याची जाणीव नसूनही केवळ संतांच्या सांगण्यानुसार स्वयंसूचना चालू ठेवणे.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतांचा साधनाप्रवास आणि त्यांनी साधनेसाठी केलेले प्रयत्न

३ ऑगस्ट या दिवशी आपण पू. सिरियाक वाले यांचा साधनाप्रवास पाहिला आज पू. लोला वेझीलीच यांचा साधनाप्रवास पाहूया.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या सौ. सिल्विया यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

आध्यात्मिक नामजपादी उपायांसाठी बसले असतांना प.पू. गुरुदेव समोर बसले असून त्यांच्या पवित्र चरणांवर डोके ठेवले आहे, असे दृश्य दिसणे आणि त्यांच्या चरणांतून येणार्‍या चैतन्यामुळे सूक्ष्मदेहांची शुद्धी होऊन मन, बुद्धी आणि अहं नष्ट होत असल्याचे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now