हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे मध्यप्रदेशातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांना मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ५ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत मध्यप्रदेशातील इंदूर, धार, रतलाम, मंदसौर या जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांच्याशी संपर्क केला.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. अशोक अंभोरे यांना सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आणि त्याविषयी त्यांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु राजेंद्रदादा माझ्या शेजारी आसंदीवर बसले. मी गप्प बसून खाली बघत महाप्रसाद ग्रहण करत होतो. थोड्या वेळाने सद्गुरु राजेंद्रदादांनीच मला विचारले, ‘‘काका, कसे आहात ? काही शंका इत्यादी नाहीत ना ?’’

म्हातारपणी येणारा मृत्यू स्वीकारता येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे साधना !

कोणताही आजार झाला, तरी ‘आपण बरे होऊ’, अशी रुग्णाला आशा असते. फक्त म्हातारपण हा असा आजार आहे की, तो बरा होत नाही.

वृद्ध इतर क्षेत्रांत मागे असला, तरी मृत्यूच्या संदर्भात सर्वांत पुढे असतो !

मनुष्य पुढे पुढे जातो; पण निसर्गाची साथ अल्प झाली की, मागे मागे येतो. वृद्धापकाळी तो मागे येतो.

ईश्‍वरपूर आणि बत्तीस शिराळा येथील हिंदुत्वनिष्ठांची मनोज खाडये यांच्याकडून सदिच्छा भेट !

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), १५ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्राचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी विविध हिंदुत्वनिष्ठांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून मनापासून साधना करणे आवश्यक ! – रमानंद गौडा, धर्मप्रसारसेवक, कर्नाटक

सध्या आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया मनापासून आणि गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून राबवणे क्रमप्राप्त आहे. अंतःकरण शुद्धी झाली, तरच आपण भगवंताच्या समीप जाऊ शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.

साधनेच्या बळावरच हिंदु राष्ट्र स्थापन करणे शक्य ! – पू. नीलेश सिंगबाळ

साधनेच्या बळावरच हिंदु राष्ट्र स्थापन करणे शक्य आहे, असे मार्गदर्शक प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. येथील नैनी परिसरातील पंचमुखी मंदिरामध्ये समितीने साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता, या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

साधना नीट असल्यास गुरुजींना उपाय विचारायला नकोत, तुमचे पुण्यकर्मच उपाय करणार असणे !

तुझे म्हणणे आहे, गुरुजी सार्‍यांना उपाय सुचवतात, केवळ मलाच काही सांगत नाहीत. तुझा स्वार्थ काहीच नाही.

सेवेच्या दायित्वासह व्यष्टी साधनेचे दायित्वही वाढायला हवे !

दायित्व हे देवाने साधकाला दिलेले एक पद आहे. हे पद सांभाळतांना आपले अहंमूलक दोष आणि कर्तेपणा जागृत रहात असेल, तर त्या पदाचा आपण सन्मान न करता अवमानच करतो आणि त्याचे घोर पाप आपल्याला लागते.

साधकांनो, ‘नंतर’ या घातक शब्दाला आपल्या शब्दकोशातून प्रयत्नपूर्वक बाहेर काढा आणि व्यष्टी साधनेतील आनंद अनुभवा !

आता व्यष्टी साधनेच्या अंतर्गत परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्वच साधकांना काळानुसार स्वयंसूचना सत्रे वाढवायला सांगितली आहेत. एक जरी वेळ चुकली, तरी त्याचा सत्रांच्या संख्येवर परिणाम होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF