Boycott Sunburn : गोवा – ‘सनबर्न’ला रात्री १० वाजेपर्यंत अनुमती !
अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.
अशी माहिती गोवा सरकारने कृती आराखड्याद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाला दिली आहे.
सर्व यंत्रणा कार्यरत राहूनही ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?
नागरिकांना तापदायक ठरणार्या घटना न दिसणारे आणि त्या न रोखणारे निद्रिस्त प्रशासन !
अशी मागणी पंचायतीला का करावी लागते ? न्यायालयाने आदेश देऊनही रात्री १० नंतर मोठ्या आवाजात संगीत लावल्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? पोलीस आणि प्रशासन यांचे पार्टी आयोजकांशी साटेलोटे आहे का ?
मंदिरांतील आरतीमुळे ध्वनीप्रदूषण केले जात असेल, तर त्यावर कारवाई होऊ शकते. अनेक प्रकरणांत पोलीस कारवाई करतातही; मात्र ज्या तत्परतेने मंदिरांवरील भोंग्यांच्या विरोधात कारवाई होते, त्या तत्परतेने मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई होत नाही, हेच सत्य आहे.
उत्तरप्रदेश पोलीस असे करू शकतात, तर देशातील अन्य राज्यांतील पोलीस असे का करू शकत नाहीत ? ते मुसलमानांना घाबरतात का ? कि मुसलमानांचे लांगूलचालन करणारे सत्ताधारी राजकीय पक्ष त्यांना असे करू देत नाहीत ?
दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करून त्याविरोधात आवाज उठवणार्या हिंदूंनाच दंगलखोर ठरवणार्या धर्मांधांचा कावेबाजपणा ओळखा !
पर्यावरणप्रेमी याविषयी आवाज का उठवत नाहीत ? त्यांचे पर्यावरणप्रेम केवळ विकास प्रकल्पांना विरोध करण्यापुरतेच आहे का ?
‘गोवा सरकार महसुलासाठी सनबर्नला मान्यता देणारच’, याची सनबर्नच्या आयोजकांना निश्चिती आहे, असेच जनतेला वाटणार !
भारतीय संस्कृती ही मांगल्याचा वास असणारी अद्वैताची सुंदर संस्कृती ! इतर जगातील देश चंगळवादाच्या अशांत, बीभत्स आसुरी संस्कृतीच्या विळख्यातून सुटून शांततेचा मार्ग शोधत असतांना आज आशेचा किरण वाटणारी अशी मांगल्य आणि चेतना असणारी सात्त्विक संस्कृती असलेला देश म्हणजे भारत ! जगाने मांगल्याचा, उत्साहाचा, शांततेचा वारसा असलेल्या या देशाकडे आपला तारणहार म्हणून बघावे, असा लौकिक आपल्या भारत … Read more