Assam government employees Second marriage : दुसरा विवाह करायचा असल्यास सरकारची अनुमती घ्यावी लागणार !
केंद्र सरकारने असा नियम देशतापळीवर करावा, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !
केंद्र सरकारने असा नियम देशतापळीवर करावा, अशी राष्ट्रप्रेमींची मागणी आहे !
भारत ही श्रवण कुमार यांची भूमी आहे. वृद्धांची देखभाल करणे, हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. केवळ नैतिकच नाही, तर त्याला कायद्याचेही बंधन आहे. ते कर्तव्यही आहे.
देहली न्यायालयाला जे वाटते, ते शांतताप्रिय नागरिकांना नक्कीच वाटत असणार !
काँग्रेसच्या राज्यात उघडपणे होणार्या अशा घटना तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दर्शवतात !
‘गूगल’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाचे उपाध्यक्ष रिक ओस्टरलोह यांनी घोषणा केली आहे की, त्यांच्या आस्थपनाचा ‘पिक्सेल ८’ या स्मार्टफोनचे उत्पादन भारतात करण्यात येईल.
ख्रिस्ती शाळा या हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचे अड्डे बनले आहेत, हेच अशा घटनांतून दिसून येते. ‘अशा शाळांमध्ये स्वतःच्या मुलांना पाठवायचे का ?’, याचा हिंदु पालकांनी विचार करावा !
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? साधना आणि धर्माचरण न शिकवल्यानेच ही परिस्थिती हिंदु समाजावर ओढावली आहे, हे लक्षात घ्या !
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एकूण ५० टोलनाक्यांपैकी चंद्रपूर, ढोरेगाव, लहूकी, नागपूर, ठाणे-घोडबंदर, किणी-तासवडे, बारामती, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, मुंबईतील प्रवेशमार्ग आणि चाळीसगाव येथील टोलनाके ‘अ’ श्रेणीत आहेत.
रत्नागिरी आणि रायगड या २ जिल्ह्यांना जोडणारा हा पूल गेल्या २ वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आता होता.
ऑनलाईन गेम हा एकप्रकारे जुगाराचाच प्रकार आहे. त्याच्यावर आळा घालण्याऐवजी तो खेळणारे पोलीस जनहित काय साधणार ?