बाबा बौख नाग देवता मंदिर हटवताच सिल्कियारा बोगद्यात आले संकट !
याविषयी बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ?
याविषयी बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ?
थिरूवनंतपूरम् येथील जलद गती न्यायालयाने प्रियकराला स्वतःच्या ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करू दिल्याच्या प्रकरणी एका महिलेला ४० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
‘शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अशी विकृती कुठून येत आहे ?’, याचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना काढण्याचा प्रयत्न करत रहाण्यासहच मुलांना साधना शिकवून धर्माचरण करण्यास लावले, तर अशा घटना थांबतील !
लाखो रुपयांचा गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी आदींचा साठा शासनाधीन !
हिंदु विधीज्ञ परिषदेचा परिवहन विभागावर गंभीर आरोप मुंबई, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आर्.टी.ओ.च्या) ‘https://transport.maharashtra.gov.in/1035/Home’ संकेतस्थळावरील तक्रार निवारण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी शासनाच्या आदेशाद्वारे संमत करण्यात आलेला ३७ लाख ७४ सहस्र ६५७ रुपयांचा निधी प्रत्यक्षात त्यासाठी वापरण्यात आलेला नाही. ‘अॅप’ दुरुस्तीच्या नावाखाली संमत करण्यात आलेला हा निधी प्रत्यक्षात मात्र अन्यत्र फिरवण्यात आल्याचा गंभीर आरोप हिंदु … Read more
उत्तरप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! असे देशातील प्रत्येक कारागृहात केले पाहिजेत. तसेच बंदीवानांना हिंदु धर्माचे शिक्षण देऊन त्यांना धर्माचरण करण्यास सांगितले पाहिजे. याद्वारे त्यांच्या मनोवृत्तीत पालट होऊन ते सुसंस्कृत बनतील !
योगासनांसमवेत कामगारांना देवतांचा नामजप करणे, प्रार्थना, भावजागृतीसाठी प्रयत्न करण्यासही सांगितल्यास त्यांना ईश्वरी साहाय्य मिळून त्यांची स्थिती चांगली राहू शकते !
घायाळांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या मृतांची ओळख पटलेली नाही. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
पालघरसारख्या मोक्याच्या ठिकाणातून जिहादी आतंकवादी भारतात शिरले, तर होणार्या भयावह परिणामांना उत्तरदायी कोण ?
उत्तरकाशी येथील बोगद्यात १४ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न चालू आहेत. या बचावकार्यात अनेक अडथळे येत असून खोदकाम करणारे ‘ऑगर’ यंत्र आतील लोखंडी संळ्यांमध्ये अडकल्याने नादुरुस्त झाले आहे.