सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्‍नांचे निराकरण करण्याची क्षमता ! – रमेश बैस, राज्यपाल

व्यक्तीगत, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आज अशांती आहे; परंतु मानवतेपुढील सर्व समस्यांचे निराकरण सनातन धर्माच्या ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ या व्यापक शिकवणीत आहे.

‘पुष्पा २’ चित्रपटामध्ये दारू आणि तंबाखू यांचे विज्ञापन करण्यास अभिनेते अल्लू अर्जुन यांचा नकार !

अशा प्रकारचे कोट्यवधी रुपयांचे विज्ञापन नाकारणारे किती अभिनेते, खेळाडू किंवा नामांकित लोक आज भारतात आहेत ?

पोप फ्रान्सिस यांचे माजी सल्लागार कार्डिनल एंजेलो बिसीयू यांना साडेपाच वर्षांचा कारावास

जगभरात चर्च आणि त्यात कार्यरत असलेल्या पाद्य्रांनी केलेल्या अनाचाराचे नवनवीन किस्से समोर येत आहेत. अशातच ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुुरु असलेल्या पोपच्या आजूबाजूला असणारा गोतावळाही भ्रष्ट आहे, हे या घटनेमुळे समोर आले.

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांकडून हिंदु तरुणीचे अपहरण !

भारतात आजही घोरी आणि तुघलक यांचे वंशज असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार काय कारवाई करणार ?

New York Electricity : अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्कमध्ये विद्युत् पुरवठा खंडित !

अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्कमध्ये १४ डिसेंबरच्या रात्री उशिरा अचानक विद्युत् पुरवठा खंडित झाला. शहरातील ब्रुकलिन भागात असलेल्या ‘कोन एडिसन पावर प्लांट’मध्ये बिघाड झाल्याने जवळपास २० मिनिटे शहरात विद्युत् पुरवठा बंद होता.

राजस्थानमध्ये धावत्या बसमध्ये धर्मांध वाहनचालकाकडून तरुणीवर बलात्कार

राजस्थानमधील काँग्रेसी राजवट संपल्यानंतर आता भाजपचे सरकार आल्यावर अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

हे जग दुर्योधन आणि दु:शासन यांचे आहे ! – कर्नाटक उच्च न्यायालय

इतकी गंभीर घटना घडत असतांना २ घंट्यानंतर घटनास्थळी पोचणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई केली पाहिजे, तरच इतर पोलिसांवर वचक बसेल !

कुटुंबीय किंवा मित्र यांच्यासमवेत भोजन बनवून खाण्याने शरिरासह आत्माही संतुष्ट होतो ! – ‘गॅलप’ आस्थापन

हिंदु धर्मात कुटुंबव्यवस्था आहे आणि पूर्वीपासून कुटुंबातील सर्वांनी एकत्रितरित्या भोजन ग्रहण करणे, यांसारख्या गोष्टी एकत्र कुटुंबपद्धतीत होत असत. आता पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे अशा गोष्टी दुर्लभ झाल्या आहेत. हिंदूंनी याचा विचार करणे आवश्यक !

मध्यप्रदेशात भोंग्यांनंतर आता उघड्यावर विनाअनुमती मांस विक्रीवर बंदी !

आतापर्यंत असे का होत होते आणि प्रशासन त्याकडे दुर्लक्ष का करत होते ? याची चौकशी झाली पाहिजे !

हर्रावाला (उत्तराखंड) येथील श्री कालीमाता मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हिंदुद्वेष्ट्याने केली लघुशंका !

मंदिरांवर आक्रमण करणारे किंवा मूर्तीभंजन करणारे यांना ‘वेडा’ ठरवण्याची घाई पोलिसांना का झालेली असते ? असे पोलीस हिंदूंना न्याय काय मिळवून देणार ?