सामाजिक माध्यमांवर जिहादी आतंकवादी संघटनांची सहस्रावधी खाती !

सामाजिक माध्यमांच्या आस्थापनांना हे दिसत नाही का ? कि त्यांचेही या आतंकवादी संघटनांना छुपे समर्थन आहे ?

‘काली’ माहितीपटाचे आक्षेपार्ह भित्तीपत्रक आगा खान संग्रहालयाने क्षमा मागत हटवले !

हिंदू त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर वैध मार्गाने विरोध करतात, तर अन्य धर्मीय हातात शस्त्रे घेतात. यातून असहिष्णु कोण आहे, हे वेगळे सांगायला नको !

ट्विटरकडून खलिस्तान समर्थकांच्या खात्यांवर भारतात बंदी !

केंद्र सरकारने ट्विटरकडे मागणी केल्यानंतर ट्विटरकडून खलिस्तानी आतंकवादी, पाकची गुप्तचर संघटना पाकच्या आय.एस्.आय.शी संबंधित खाती आणि आतंकवाद्यांची खाती यांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

पत्रकार राणा अयुब यांचे ट्विटर खात्यावर बंदी

काशी येथील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात केलेल्या ट्वीटमुळे ट्विटरने पत्रकार राणा अयुब यांच्या ट्विटर खात्यावर बंदी घातली आहे. भारत सरकारने राणा अयुब यांच्या खात्यावर कारवाई करण्याची मागणी ट्विटरकडे केली होती.

हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह विधाने करणार्‍या काँग्रेसच्या नेत्या व्ही. शैलजा यांच्या घरावर दगडफेक

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणाचा उद्रेक होत असेल, तर याचा विचार राज्य आणि केंद्र सरकार यांनी करणे आवश्यक आहे. श्रद्धास्थानांच्या निंदेच्या प्रकरणी भारतात कोणताही कठोर कायदा नाही.

अभिनेते संजय दत्त कपाळावर टिळा आणि शेंडी ठेवलेल्या खलनायकाच्या भूमिकेत !

खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

एप्रिल २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी समष्टी स्तरावर केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

प्रोफाईल मेंबर्स’च्या (हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर संपर्क करून आलेल्या धर्मप्रेमींच्या) संदर्भात लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

मस्क यांच्या ट्विटर खरेदीच्या प्रस्तावाला ट्विटर बोर्डची अनुमती

आस्थापनाने ४ एप्रिल २०२२ या दिवशी जेव्हा मस्क यांना त्यांच्या बोर्डवर घेण्याचा प्रस्ताव दिला, तेव्हा ट्विटरला ही किंमत मिळाली होती. ट्विटर भागधारकांना आता प्रति शेअर १५.२२ डॉलरचा (१ सहस्र १९१ रुपयांचा) लाभ होणार आहे.

भारतातील युवकांची भयावह दु:स्थिती !

आजच्या बहुसंख्य युवकांसमोर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !