श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या भावसोहळ्यात उलगडलेली त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा वाढदिवस हा एक आध्यात्मिक उत्सवच झाला !

सप्तर्षींची कृपा संपादन करणार्‍या आणि ‘विश्वकार्य’ या टप्प्याचा प्रवास सहजतेने करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आध्यात्मिक क्षेत्रात पुष्कळ मोठे कार्य केले असून यापुढेही त्यांच्याकडून पुष्कळ मोठे अद्वितीय आणि दैवी कार्य होणार आहे !

ईश्वराने सनातनला दिलेले एक अनमोल वरदान श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या कृपेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्व प्रकट होऊ लागले आहे. समाजातील अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांचा ‘तेजस्वी चेहरा’ हीच आता त्यांची ओळख झाली आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने !

‘मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते. मन निर्मळ झाल्यावर आपोआपच आपली फलनिष्पत्ती वाढते. मनाच्या निर्मळतेमुळे कोणतेही कर्म करतांना आनंद मिळतो आणि मनुष्य ताणमुक्त होऊन लवकर ईश्वरापर्यंत पोचतो.

विदेशातील व्यक्तींनाही सहजतेने जाणवणारे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अलौकिकत्व !

विदेशातील हिंदु संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही इंडोनेशिया देशात गेलो होतो. तेथील ऐतिहासिक स्थळे पहातांना अनेक लोक श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासमवेत त्यांचे छायाचित्र काढून घ्यायचे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून साक्षात् आदिशक्ती जगदंबा पृथ्वीवर वास करत आहे ! – सप्तर्षी

भक्त त्यांच्या त्यांच्या भावानुसार, अनुभूतीनुसार, साधनामार्गानुसार भगवंताचे वर्णन करतात ! भगवंताचे प्रत्यक्ष रूप कसे आहे, हे तर केवळ वेद, उपनिषदे यांमध्येच वर्णन केलेले असते. त्याचप्रमाणे अवतारांचेही माहात्म्य आहे.

‘न भूतो न भविष्यति ।’, असा दैवी प्रवास अविरत करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

आवश्यकतेनुसार सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा समतोल राखणार्‍या, चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पहायला शिकवणार्‍या आणि निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणारा प्रवास करणार्‍या’ सनातनच्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

गुरुकार्यात स्त्रीत्वाची बंधने आड येऊ न देता अविश्रांत सेवा करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

स्त्री असूनही अविश्रांत प्रवास करणे अत्यंत कठीण आहे. ४ पुरुष साधकांना समवेत घेऊन गुरुकार्यासाठी प्रवास करणार्‍या  श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू धन्य आहेत ! म्हणून त्यांच्यासारख्या त्याच आहेत.’

भगवंतालाही ज्यांना पहावेसे वाटते, अशा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून स्वयं श्रीदेवी पृथ्वीवर अवतरली आहे.’ स्वतः महालक्ष्मीस्वरूप असूनही अत्यंत भक्तीभावाने ज्या भगवंताला आळवतात, त्यांच्या वर्ष २०२१ मध्ये झालेल्या वाढदिवसाला तिरुपती बालाजीने घडवलेली ही लीला …

बहुविध विषयांत ज्ञानसंपन्न असूनही सर्वसामान्यांप्रमाणे आचरण असलेल्या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘अयमात्मा ब्रह्म ।’, म्हणजे ‘हा आत्मा ब्रह्म आहे’, याचे ज्ञान असूनही मायेत राहून सर्वसामान्यांप्रमाणे वागणे, बोलणे आणि सर्वांना एकसारखे प्रेम देणे हे ज्यांना जमते, त्या म्हणजे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !