(म्हणे) ‘डॉ. आठवले यांना अटक करा !’

साधकाला अटक केल्यावर त्यांचा नि आमचा काहीही संबंध नसल्याची पुडी सोडणे ही सनातन संस्थेची कार्यपद्धती असल्यामुळे यावर विश्‍वास न ठेवता आतंकवादविरोधी पथकाने मास्टरमाईंड डॉ. जयंत बाळाजी आठवले याना अटक करावी

(म्हणे) ‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या घटना पहाता, हे एकच संस्था करू शकते !’ – श्याम मानव

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे, कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या खुनाच्या घटना पहाता हे एकच संस्था करू शकते. मारेकरी सहजासहजी सापडू शकत नाहीत.

(म्हणे) ‘मंत्रात दम असता, तर सीमेवर सैन्य कशाला ठेवावे लागले असते ?’ – प्रा. श्याम मानव

‘मंत्रशक्तीने साधा भाजलेला पापडही मोडता येत नाही. मंत्रामुळे कोणताही लाभ होत नाही. मंत्रात दम असता, तर सीमेवर १४ लाख सैन्य कशाला ठेवले असते ? असे असते, तर मंत्रशक्तीच्या जोरावर सगळ्या जगावरच राज्य केले असते.

अंनिसचे शाम मानव यांना धडा शिकवणारे ब्रह्मर्षी प.वि. वर्तक !

श्री. शाम मानव यांनी शोध भानामतीचा नावाचे एक चोपडे प्रसिद्ध केले. ते वाचून मला २ दूरभाष आणि २ पत्रे आली. त्यात म्हटले होते, शोध भानामतीचा या पुस्तकात शाम मानव यांनी माझी अपकीर्ती केली आहे.

अंनिसचे श्याम मानव यांनी सर्वसंग परित्याग करून हिमालयाची वाट धरणार्‍या ऋषिमुनींना केलेले हास्यापद आवाहन आणि त्याला प.पू. आबा उपाध्ये यांनी दिलेले चोख उत्तर !

‘अनुमाने १५ ते २० वर्षांपूर्वी अंनिसचे श्याम मानव यांनी त्यांच्या जवळील एक लक्ष रुपये मुदत ठेवीत गुंतवले होते. ‘हिमालयातील कुणी ऋषिमुनींनी चमत्कार करून दाखवला, तर मी त्यांना १ लक्ष रुपयांचे पारितोषिक देईन’, असे ते सांगत असत.

वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया असे संबोधून श्याम मानव यांच्याकडून वारकरी संप्रदायाचा अवमान ! – ह.भ.प. वणवे महाराज

जे अध्यात्माचे अध्ययन करून त्याचा प्रचार करतात, त्यांना बुवा म्हटले जाते. बुवाविषयी असे आक्षेपार्ह विधान करून प्रा. मानव यांना यातून काय सुचवायचे आहे.

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांची हत्या करणारे सनातन !’

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांची हत्या सनातनवाल्यांनी केली आहे. सनातनची आणि सनातन प्रभातची विचारसरणी अशी आहे की, सध्या मांत्रिकांचे राज्य आहे. त्यांना साहाय्य करणारे पुरोगामी विचारी लोक, राज्यकर्ते, पोलीस, सैन्य, न्यायालये या सगळ्यांना मारून टाकले पाहिजे, उद्ध्वस्त केले पाहिजे

हिंदु धर्माभिमान्यांच्या निवेदनामुळे प्रा. शाम मानव यांनी संतांची टिंगलटवाळी करण्याचे टाळले

येथील आझाद मैदानात २९ नोव्हेंबरला सायंकाळी झालेल्या संत गाडगेबाबा अभियानात प्रा. शाम मानव यांचा वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या संदर्भात हिंदु धर्माभिमान्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते.

सनातनद्वेषी श्याम मानव म्हणतात,‘‘शरद पवार यांच्यामुळेच सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाची तत्कालीन सरकारकडे शिफारस !’’

सनातन संस्थेला ‘आतंकवादी’ ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात अधिकाराचा कसा दुरुपयोग केला गेला, हेच यातून दिसून येते ! ईश्‍वरी पाठबळामुळे सनातनवर बंदी आली नाही !

प्रा. शाम मानव यांनी हिंदूंच्या देवता आणि संत यांच्या विरोधात बोलणे टाळले !

येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात धर्मद्रोही अंनिसचे प्रा. शाम मानव यांनी हिंदूंच्या देवता आणि संत यांच्या विरोधात बोलू नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now