संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली यांच्यावर करण्यात येणारे आरोप आणि त्याचे खंडण
‘काही वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काही विद्वान अधिवक्त्यांनी अभिरूप न्यायालयाचा (नाट्य रूपात न्यायालय सादर करणे) कार्यक्रम आयोजित केला होता.
आळंदीच्या ‘तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’स चालना देणे आवश्यक ! – डॉ. नीलम गोर्हे, सभापती, विधान परिषद
येथे मैलाविसर्जन होते. मैलावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्याने तिथे आर्थिक प्रावधान केंद्र आणि राज्य सरकारने चालू केले पाहिजे.
३२ दिवसांचा प्रवास करत पालखी सोहळा आळंदीत परतला !
१३ जुलै या दिवशी एकादशीनिमित्त दुपारी पालखी नगरप्रदक्षिणा करून, तसेच हजेरी मारुति मंदिर येथे दिंड्यांची हजेरी घेऊन सोहळ्याची सांगता झाली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांच्या स्नानाची सिद्धता पूर्ण !
पुण्यातून निघाल्यानंतर माऊलींच्या पादुकांच्या पहिल्या स्नानाची सिद्धता करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील निरा नदीच्या श्री दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येते. यंदा १ या दिवशी स्नान होणार आहे.
भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रमण्यम् स्वामी माऊलींच्या वारी सोहळ्यात सहभागी !
डॉ. सुब्रमण्यम् स्वामी हे पुरंदरमध्ये आले होते. या वेळी सासवड येथे एका दिंडीमध्ये सहभाग घेत टाळ-मृदंगाच्या तालावर त्यांनी ठेका धरला.
लालमहालात (पुणे) सलग १२ घंटे वारकर्यांनी लुटला कीर्तनाचा भक्तीमय आनंद !
पंढरपूरचा पांडुरंग आणि वारकरी यांचे अतूट नाते आहे. वारकरी हे पांडुरंगाच्या दर्शनाला न जाता पांडुरंगाला भेटायला जातात. पंढरीचा पांडुरंग हा दर्शनाचा नाही, तर भेटायचा देव आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान !
पुणेकरांकडून मिळालेला स्नेह आणि आदरातीथ्याचा भाव मनामध्ये ठेवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यानी १४ जून या दिवशी पंढरपूरसाठी प्रस्थान केले.
वारकर्यांच्या बरोबरीने शहरातील विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी !
पुण्याहून सासवडकडे पालखीच्या समवेत चालतांना ऊर्जेचा अखंड प्रवाह जाणवतो. इतर वेळी एखादा कि.मी.ही चालण्यासाठी पाऊल न टाकणारे अनेक जण सहज ही वारी-वाट चालतात.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे १४ जूनला पुण्यातून प्रस्थान !
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद़्गुरु संत तुकाराम महाराज पालखी येथे १२ जूनपासून मुक्कामी आहेत. या पालख्यांचे प्रस्थान १४ जून या दिवशी होणार आहे.