कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !
कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !
कोल्हापूर येथे २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी चैतन्यमय हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून चेतवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग !
धर्मसंस्थापनेसाठी साधना हा मूलमंत्र आहे. साधना केल्याने आपल्यावर ईश्वराची कृपा होते आणि ईश्वराच्या कृपाशीर्वादाने सर्व शक्य होते. हिंदु संस्कृतीचे पालन केले, तरच आपल्याला यश मिळेल.
१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम (भाऊ) नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ही आनंदवार्ता कळल्यावर मला पुढील काव्यपंक्ती स्फुरल्या.
१४.३.२०२२ या दिवशी सकाळी ६ ते ६.१० या वेळेत मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला समोर असलेल्या एका खांबावर गरुड दिसला. मी कोणालातरी सांगत होते, ‘तो बघा, गरुड ! तो बघा, गरुड !’ त्यानंतर तो लगेचच आकाशात उंच उडाला.
१४.३.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील श्री. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
रवींद्र यांच्या निधनानंतर नातेवाइकांशी पुष्कळ स्थिरतेने बोलता येणे आणि ‘हे केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले’, असे अनुभवणे
दोन बालसंतांचे सहजावस्थेतील वागणे, एकमेकांविषयीची प्रीती, भाव, एकमेकांचे कौतुक हे सर्वच अवर्णनीय आहे.देवालाही या दोघांना असे बघण्याचा मोह आवरता आला नसेल’, असेच आम्हाला वाटते.
वैशाख शुक्ल दशमी (११.५.२०२२) या दिवशी मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा पाचवा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या आजीला आणि आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील संतत्वाची प्रचीती देणारी सूत्रे पुढे दिली आहेत.
आम्ही काही दिवसांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. मी जिथे सेवेसाठी बसते, तिथे पू. भार्गवराम मला शोधत आले.