पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) संतपदी विराजमान झाल्याच्या सोहळ्याचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण !

सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार या संतपदी विराजमान झाल्या. या सोहळ्याचे सूक्ष्मातील परीक्षण देत आहोत.

तुझ्यासारखे घडता यावे, हीच प्रार्थना तुझ्या चरणी बिंदाई !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सुचलेली शब्दसुमने त्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून अर्पण करत आहे.

फोंडा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) यांच्या संत सन्मान सोहळ्यापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

श्रीमती सुधा सिंगबाळआजी सनातन संस्थेच्या ११७ व्या संतपदी विराजमान झाल्या. त्यावेळी एका साधकाला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.

हलालचे मांस सेवन केल्याने हिंदूंची धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती अल्प होईल !- पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, शदाणी दरबार, रायपूर

‘हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.

प्रेमळ आणि इतरांचा विचार करणाऱ्या पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडेआजी (वय ८६ वर्षे) !

पू. आजी ‘सर्व साधकांना शक्ती मिळू दे’, अशी प्रार्थना करतात.

सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकांना केलेले प्रेरणादायी आणि अनमोल मार्गदर्शन !

कुठल्याही मोहिमांचे नियोजन करतांना सद्गुरु स्वातीताई नेहमी सांगतात, ‘आपल्याला खारूताईचा नाही, तर मोठे ध्येय ठेवून हनुमंताचा वाटा उचलायचा आहे. आपल्याला हिंदु राष्ट्राच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलायचा आहे.

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीरामनवमीला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका अनौपचारिक कार्यक्रमामध्ये वर्धा येथील प्रसारसेविका पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केले. या संतसोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण पुढीलप्रमाणे आहे.  

बेळगाव येथील ‘हिंदू एकता दिंडी’ म्हणजे भाव, चैतन्य आणि क्षात्रतेज यांचा अपूर्व संगम !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव येथे नुकतीच ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .