फोंडा, गोवा येथील सनातनच्या ११७ व्या संत पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ (वय ८२ वर्षे) रहात असलेल्या वास्तूविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२.२.२०२२ या दिवशी पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळ सनातनच्या ११७ व्या संतपदावर विराजमान झाल्या. फोंडा, गोवा येथील त्यांच्या निवासस्थानी हा संतसन्मान सोहळा पार पडला. त्या वेळी मला त्यांच्या वास्तूविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधकांना साधनेत साहाय्य करणार्‍या सनातनच्या ११८ व्या समष्टी संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा !

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा) यांना ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १६ जुलै २०२२ या दिवशी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात एका भावसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

साधकांना अंतर्मुख करून त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची सांगड घालणारे अन् अखंड भावावस्थेत असलेले सनातनचे ७५ वे समष्टी संतरत्न पू. रमानंद गौडा !

पू. रमानंदअण्णा साधकांच्या मनावर गुरुदेवांची महानता बिंबवतात. ‘साधकांनी मनुष्यजन्माचे सार्थक करावे’, यासाठी ते साधकांना सतत अंतर्मुख करून त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे नियोजन करून देतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी सनातन संस्थेचे संत पू. रमानंद गौडा यांना आलेल्या अनुभूती

प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांच्या मार्गदर्शनाची चित्रफीत पहातांना ‘गुरुदेवांना पहातच रहावे’, असे वाटून अतिशय आनंद होणे

सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनातील एका सूत्राविषयी श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७७ वर्षे) यांचे झालेले चिंतन

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितलेल्या एका सूत्राच्या अनुषंगाने गुरुकृपेने माझे झालेले चिंतन गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.

सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला संजीव कुमार यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘संत नामदेवांनी एका राजाचे केलेले गर्वहरण’, या कथेवरून ‘मी त्याग करणार’, हा माझ्यातील अहं आहे’, याची जाणीव होणे

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

सोहळ्याची दिवशी माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.

सद्गुरु स्वाती खाडये यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सद्गुरु स्वाती खाडये सद्गुरुपदावर आरूढ असूनही आश्रमात सर्वांशी मिळूनमिसळून वागतात. त्या आश्रमातील लहान मुलांमध्ये रमतात.

देहली येथील श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार भविष्यात संत होण्याच्या संदर्भात त्यांच्या बालपणीच मिळालेल्या पूर्वसूचना

‘‘पंजाबी परिवारात जन्मलेले श्री. संजीव कुमार भविष्यात संत होणार आहेत’, हे त्यांच्या पणजोबांनी आधीच सांगून ठेवले होते. गुरुदेवांनी त्यांना संत घोषित करून त्यांच्या पणजोबांचे बोल सत्य ठरवले.’’