अखंड ईश्वरभक्तीचा ध्यास असणारे ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक कथा !
एक संत होते. त्यांचा अध्यात्मात मोठा अधिकार होता. त्यामुळे अनेक लोक त्यांच्याशी जोडले गेले होते. त्यांच्याकडे प्रतिदिन अनेक भक्त येत असत; मात्र त्यांचा मुलगा साधना करत नसे.
सूक्ष्म परीक्षण अचूक करणारे आणि त्याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना देणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !
पू. वामन यांना व्यक्ती किंवा वस्तू यांच्यातील सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने अचूक समजणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे त्याविषयी समजते’, असे पू. वामन यांनी सांगणे
साधकांना आपुलकीने आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगून त्यांना साहाय्य करणारे प्रीतीस्वरूप पू. अशोक पात्रीकर !
विदर्भातील साधकांना सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेमध्ये दिवंगत झालेल्या संतांचे मृत्यूत्तर विधी करण्यास सांगण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !
संतपद प्राप्त केलेल्या दिवंगत साधकांसाठी केलेल्या मृत्यूत्तर विधींचा लाभ समष्टी स्तरावर म्हणजे दिवंगत झालेल्या अन्य साधकांच्या लिंगदेहांना सद्गती देण्यासाठी होतो. यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दूरदृष्टी, व्यापकता आणि समष्टीसाठीचा कल्याणकारी भाव दिसून येतो.
पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांचा शिवात्मा वैकुंठात जाणे आणि त्यांच्यातील शिकण्याच्या वृत्तीमुळे त्यांना विविध लोकांमध्ये सूक्ष्मातून प्रवास करण्याची सिद्धी लाभणे !
आषाढ कृष्ण चतुर्दशी (२७.७.२०२२) या दिवशी सनातनच्या ४५ व्या संत पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांची जयंती आहे. त्यानिमित्त ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना त्यांची जाणवलेली सूत्रे येथे पाहू.
लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७७ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
मी गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. सर्व संत आणि साधक यांनी मला साहाय्य केले. त्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता ! – (पू.) श्रीमती माया गोखले
नोएडा (उत्तरप्रदेश) येथील गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये सनातनच्या ‘सीकर्स रिवील यूनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’ आणि ‘हाऊ टू प्रोग्रेस फास्टर स्पिरिच्युअली थ्रू सत्सेवा ?’ या इंग्रजी ग्रंथांचे प्रकाशन
सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘सीकर्स रिव्हील युनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
बालपणापासूनच धार्मिकतेचे संस्कार झालेल्या लांजा (रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७७ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
आज आपण लांजा (रत्नागिरी) येथील सनातनच्या ८१ व्या संत पू. (श्रीमती) माया गोखले यांचा साधनाप्रवास पाहू..