शिकण्याची वृत्ती असलेल्या आणि भावपूर्ण सेवा करणार्या सनातनच्या ११६ व्या समष्टी संत पू. (सौ.) माला संजीव कुमार (वय ६८ वर्षे) !
देहली येथील साधकांनी पू. (सौ.) माला संजीव कुमार यांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
देहली येथील साधकांनी पू. (सौ.) माला संजीव कुमार यांची उलगडलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री गुरूंना शरण गेल्यावर साधनेचे वेगळे प्रयत्न करावे न लागता साधना हा जीवनाचा एक भागच होऊन जाणे
श्री. संजीवकाका प्रतिष्ठित उद्योगपती आहेत; परंतु त्याविषयी त्यांना अहंभाव नाही.
सद्गुरु स्वाती खाडये आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. १.७.२०२२ या दिवशी त्या दोघी परत जायला निघाल्या. त्या वेळी त्यांची भेट झाल्यावर मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
पू. अशोक पात्रीकरकाका संत असूनही सतत इतरांकडून शिकण्याच्या स्थितीत असतात. साधकांनी गुरुकार्य वाढवण्यासाठी केलेल्या सूचना ते लगेच लिहून घेतात.
‘वर्ष २०२१ मध्ये एका ग्रंथाच्या सेवेच्या निमित्ताने मला पू. संदीप आळशी यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रंथासंदर्भातील सेवा करतांना त्यांनी मला दिलेले दृष्टीकोन पुढे दिले आहेत.
आम्ही (मी, आई (सौ. स्वाती), बाबा (श्री. सुनील) आणि बहीण (कु. स्नेहल)) सोलापूर सेवाकेंद्रात असतांना फेब्रुवारी २०२१ मध्ये आम्हाला सद्गुरु स्वाती खाडये यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला त्यांच्या सत्संगात अनुभवायला मिळालेले आनंदाचे क्षणमोती पुढे दिले आहेत.
सर्वसामान्य तुळशीच्या रोपामध्ये श्रीविष्णूचे तत्त्व ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता ५ ते १० टक्के असते. पू. मेनरायकाका यांच्यातील भावामुळे त्यांच्या खोलीतील तुळशीच्या रोपामध्ये ही क्षमता २० ते २५ टक्के इतकी आहे.
‘पू. भगवंत कुमार मेनरायकाका लहानपणापासूनच शिवाचे भक्त आहेत. ते इयत्ता सातवीमध्ये असल्यापासून प्रतिदिन येता-जाता शिवाचा नामजप करायचे. अनुमाने ३४ वर्षांहून अधिक कालावधीपासून (वयाच्या ५० व्या वर्षापासून) त्यांचा २४ घंटे नामजप होत आहे.
खोलीतील तुळस पाहून श्री. दादा कुंभार यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘तुळशीचे रोप किती चांगले वाढले आहे ! काही मासांपूर्वी इतर साधकांच्या खोलीतही तुळशीची रोपे ठेवली होती; परंतु ‘ती रोपे फारशी वाढली नाहीत’, असे मला आढळून आले.’’