प्रेमभाव, प्रामाणिकपणा, गुरुकार्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असणारे श्री. यशवंत वसाने (वय ७४ वर्षे) !

सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमातील श्री. यशवंत वसाने (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

बडनेरा (जिल्हा अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रय दुसे (वय ५९ वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा !

ऑगस्ट २०२१ मध्ये बडनेरा (अमरावती) येथील सौ. सुमन दत्तात्रेय दुसे प्रदीर्घ काळ रुग्णाईत होत्या. त्या रुग्णाईत असतांना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

वाराणसी आश्रमाविषयी कृतज्ञताभाव असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

वाराणसी आश्रमात राहून तेथील आश्रमजीवन अनुभवणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना आश्रमाविषयी वाटणारा कृतज्ञताभाव आणि आश्रमातील चैतन्य वृद्धींगत होत असल्याचे दर्शवणारे बुद्धीअगम्य पालट यांविषयी येथे पाहूया.

स्वतः मोक्षाला जाण्यापेक्षा इतर अनेकांना मोक्षाचा मार्ग दाखवण्याविषयीचे स्वतःचे बोल सत्यात उतरवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘‘मला मोक्षाला जाण्यापेक्षा मैलाचा दगड व्हायचे आहे.’’ म्हणजे स्वतः मोक्षाला जाण्यापेक्षा इथे थांबून इतर अनेकांना मोक्षाचा मार्ग दाखवायचा आहे.

साधकांचा आधारस्तंभ आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आनंददायी सद्गुरु सन्मान सोहळा !

पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता एका भावसोहळ्यात घोषित करण्यात आली. या सोहळ्याचा आज उर्वरित भाग पाहू.

ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या प्रकाशनाची ध्वनीचित्र-चकती पहातांना साधिकेला आलेल्या अनुभूती

आज सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले यांचा ८७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला आलेली अनुभूती येथे देत आहोत.

साधकांचा आधारस्तंभ आणि धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आनंददायी सद्गुरु सन्मान सोहळा !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ हे सद्गुरुपदी विराजमान झाले. या भावसोहळ्याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध करत आहोत.