सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी सांगितलेली गुरुमहती !

गुरु एखादा साधक किंवा शिष्य याला मुक्त करण्यासाठी आधी त्याला त्याच्या सर्व समस्यांतून मुक्त करतात.

स्वतःच्या आजारपणाकडे साक्षीभावाने पहाणारे आणि आपल्या कृतीतून साधकांना आनंद देणारे पू. बलभीम येळेगावकर !

देवद (पनवेल) येथील आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे पू. बलभीम येळेगावकर (सनातनचे ८२ वे संत, वय ८९ वर्षे) मागील काही मासांपासून पुष्कळ रुग्णाईत आहेत.

देहली येथील ‘विश्व पुस्तक मेळाव्या’त सेवा करतांना सौ. वैदेही पेठकर यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

सद्गुरु पिंगळेकाकांच्या मनात एकच विचार असतो, ‘माझ्या गुरूंचे कार्य असे झाले पाहिजे की, प्रत्येक जिवापर्यंत गुरुदेवांचे ज्ञान पोचले पाहिजे.’ सद्गुरु पिंगळेकाका गुरुदेवांचे एक आदर्श शिष्य आहेत.

पू. अशोक पात्रीकर यांच्या वाणीतील चैतन्याचा धर्मप्रेमीला झालेला लाभ !

अकोला येथील एक धर्मप्रेमी बर्‍याच वर्षांपासून धर्मकार्यात सहभागी होत आहेत. त्यांच्या पत्नीचा यजमानांच्या साधनेला तीव्र विरोध आहे. सेवेत सहभागी होण्यासाठी कधी पत्नी समवेत वाद झाला, तर ते शांत राहून ‘जय गुरुदेव’ किंवा ‘हरि-विठ्ठल’ असा नामजप करतात.

साधकांच्या सर्व अडचणी सोडवून त्यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

सद्गुरु स्वाती खाडये यांनी बेळगाव जिल्ह्यातील एका साधिकेला साधनेत पुढे जाण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन केले. त्यातील सूत्रे येथे दिली आहे

फोंडा, गोवा येथे झालेल्या एका शिबिराच्या वेळी श्री. अतुल दत्तात्रय वाघ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

मी ‘रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम’ पाहिला. त्यात असे दिसून आले, ‘हा आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची प्रतिकृती आहे.’ आश्रम पाहिल्यावर ‘रामराज्य कसे असेल ? त्यातील लोक कसे असतील ?’, ते सर्व इथे पहायला मिळाले.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) आणि पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी (वय ९१ वर्षे) यांच्‍यातील दैवी संवादातून अनुभवलेले क्षणमोती !

‘सनातनच्‍या ४८ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी आणि सनातनच्‍या ११३ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी यांच्‍यातील भावपूर्ण संवाद ऐकून सौ. मानसी राजंदेकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

रुग्‍णाईत असतांनाही आनंदी आणि गुरुदेवांच्‍या सतत अनुसंधानात असणार्‍या सनातनच्‍या ४८ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी !

‘फोंडा, गोवा येथील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय १३ वर्षे) हिला पू. निर्मला दातेआजी यांच्‍याविषयी जाणवलेली आणि शिकायला मिळालेली वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे !

‘प.पू. डॉक्टर जेव्हा पू. पिताजींचे अंतिम दर्शन घेत होते, तेव्हा ‘पू. पिताजी प.पू. डॉक्टरांमध्ये पूर्णपणे विलीन होत आहेत. असे मला जाणवत होते.