मनुष्यजन्मातील चार ऋणांतून एकाच जन्मात मुक्त करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

गुरुदेव अजूनही अविरतपणे ऋषींनी लिहिलेले ज्ञान सोप्या भाषेत वेगवेगळे ग्रंथ लिहून ते समाजापर्यंत पोचवण्याची निष्काम सेवा करत आहेत.

‘नामसंकीर्तन’ या कलियुगातील ईश्वरप्राप्तीसाठीच्या सोप्या साधनामार्गाविषयी चेन्नई येथील पू. (श्रीमती) कांतीमती संतानम् (वय ८६ वर्षे) यांनी उलगडलेली सूत्रे !

‘नामसंकीर्तन’ ही ‘नादोपासना’ आहे. ‘नादोपासना’ म्हणजे विविध संतांनी रचलेली विविध भाषांतील भक्तीगीते, कर्नाटक संगीतातील विविध राग आणि ताल ईश्वराच्या चरणकमली सादर करणे. संतांनी रचलेली भक्तीगीते आध्यात्मिक भावाने समृद्ध असतात…

साधकांना आधार आणि सेवेसाठी प्रोत्साहन देणार्‍या पुणे येथील सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक  !

‘पूर्वी मी ‘मला जमते, तेवढेच करूया’, असा संकुचित विचार करत असे. पू. मनीषाताईंनी मला व्यापक विचार करायला शिकवले.

सर्वांवर आईप्रमाणे माया करणार्‍या आणि श्रीकृष्णाप्रती भाव असणार्‍या फोंडा, गोवा येथील सौ. सुनीती अनंत आठवले (वय ७९ वर्षे) !

सौ. आठवलेकाकू नेहमी श्रीकृष्णाला हाक मारतात. एखादी कृती होत नसल्यास त्या श्रीकृष्णाला सांगतात, ‘कृष्णा, मला साहाय्य कर ना रे !’, असे त्यांनी श्रीकृष्णाला सांगितल्यावर ती कृती आपोआप पूर्ण होते.

आजारी असूनही आनंदावस्थेत असणार्‍या आणि साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !

‘मी सेवेच्या निमित्ताने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. त्या वेळी सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांची आणि माझी भेट झाली. ‘मला पुष्कळ दिवसांपासून त्यांना भेटावे’, असे वाटत होते.

नामस्मरणरूपी महानदी वाहे पू. अण्णांच्या अंतरी ।

परम पूज्य नामे आम्हां गुरु लाभले । म्हणूनिया पू. अण्णा देवदच्या साधकांना भेटले ।।
नामस्मरणरूपी महानदी वाहे पू. अण्णांच्या अंतरी । पू. अण्णांच्या सत्संगरूपी चैतन्याने साधक पावन होती ।।

सेवेची तीव्र तळमळ आणि तत्त्वनिष्ठ असलेल्या पुणे येथील सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक !

एकदा पू. मनीषाताईंचे यजमान श्री. महेश पाठक यांच्याकडून एक चूक झाली होती. तेव्हा पू. मनीषाताईंनी सर्व साधकांसमोर यजमानांना चुकीची जाणीव करून दिली.

सेवेची तीव्र तळमळ आणि तत्त्वनिष्ठ असलेल्या पुणे येथील सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा पाठक (वय ४२ वर्षे) !

पुणे येथील साधकांना पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांचे जाणवलेले वैशिष्ट्यपूर्ण गुण येथे दिले आहेत. (भाग १)

उत्तर भारतात सामूहिक नामजप सत्संगासाठी सेवा करणार्‍या साधकांमध्ये झालेले गुणसंवर्धन !

‘सकाळच्या सत्संगात सेवा करण्यासाठी मला लवकर उठावे लागत असल्यामुळे माझी दिनचर्या चांगली रहाते. माझ्या इतर सेवाही वेळेत पूर्ण होतात.