ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी शरद फडके यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन ! 

श्री. शरद फडके यांनी त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव, प्रसंग, घटना या पुस्तिकेत शब्दबद्ध केल्या आहेत. या वेळी विनायक कुन्नूर, शरद फडके आणि प्रा. सचिन कानिटकर उपस्थित होते.

पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. वृंदा बेंगरूट यांनी प्रसंगावधान राखून दंगा करणार्‍या एका मतीमंद महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले !

१५ ऑगस्टच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा कार्यक्रम चालू असतांना सोसायटीच्या आवारात एक अर्धनग्न मतीमंद महिला शिरली.

 दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत उज्ज्वल भारत विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी.’ प्रणालीत भरावी !

उत्साही आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तळमळीने सेवा करणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सविता चौधरी (वय ४५ वर्षे) !

सतत हसतमुख, उत्साही आणि सेवेचा ध्यास असणारी व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तळमळीने सेवा करणार्‍या सौ. सविता चौधरीकाकू.

साप्ताहिक आणि पाक्षिक ‘सनातन प्रभात’ यांमध्ये प्रकाशित होणारे लिखाण आता संकेतस्थळाच्या एकाच ‘लिंक’वर पहाता येण्याची सुविधा उपलब्ध !

सर्व साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आदींनी या सुविधेचा अवश्य उपयोग करावा, ही विनंती.

समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ का वाटते ?

जगद्व्यापी हिंदूसंघटन आणि धर्मप्रसार, तसेच विश्वशांतीसाठी हिंदु राष्ट्र-स्थापना, या सनातन संस्थेच्या उदात्त ध्येयांमुळे समाजातील संतांना संस्थेचे कार्य प्रशंसनीय वाटते. अशा सार्‍या संतांना सनातन संस्था ‘आपली’ वाटते आणि ते सनातनच्या कार्याशी जोडले जात आहेत.

हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि वाचक यांच्यात धर्मदृष्टी निर्माण होण्यासाठी ‘सनातन प्रभात’चे मोलाचे योगदान ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त वक्त्यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि हिंदु राष्ट्रविषयक मार्गदर्शन

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गुरुपौर्णिमा विशेषांक

या अंकात वाचा – परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त संदेश, सनातनच्या गुरुपरंपरेचे सूक्ष्मातील अलौकिक कार्य…

घोर आपत्काळातून तरून जाण्यासाठी समाजाला दिशादर्शन करणारा ‘सनातन प्रभात’ एकमेवाद्वितीय ! – चेतन राजहंस, उपसंपादक, ‘सनातन प्रभात’, नियतकालिक समूह

‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आदी साधक होणे, हेच ‘सनातन प्रभात’चे यश !

हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांच्या षड्यंत्राच्या विरोधात धर्माभिमान्यांचा #Hinduphobic_Media हा ट्विटर ट्रेंड !

तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये ५ व्या क्रमांकावर होता. त्यावर ३६ सहस्रांहून अधिक ट्वीट्स करण्यात आल्या.