दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाणातील विरामचिन्हांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिलेल्या चुका

दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी आमचे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले आम्हाला गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत.

प्रेमळ, तळमळीने सेवा करणारे आणि स्वतःला पालटण्याची तळमळ असलेले सनातनच्या आश्रमातील श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) !

प्रेमभाव, सत्याची कास धरणारे आणि सेवेची तळमळ असणारे ७५ वर्षे वयाच्या श्री. शिरीष देशमुख यांच्या साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

संपूर्ण मानवजातीला काही वर्षांपूर्वीच भावी भीषण आपत्काळाची जाणीव करून देऊन त्यावरील परिणामकारक उपाय सांगणार्‍या त्रिकालज्ञानी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे द्रष्टेपण !

१५ – २० वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितले होते, ‘कालमहिम्यानुसार येत्या काही वर्षांतच आपत्काळाला आरंभ होणार आहे.’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांनी काढलेले कौतुकोद्गार !

पू. भाऊकाका सद्गुरु पिंगळेकाकांची गुणवैशिष्ट्ये सांगणे. तेव्हा त्यांच्या तोंडवळ्यावर सद्गुरु पिंगळेकाकांविषयी कौतुकाचा भाव दिसणे.

पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या समवेत सेवा करतांना साधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या समवेत सेवा करतांना साधिकेला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये.

वरवर सेवा केल्याने होणारी साधनेची हानी टाळण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्‍या साधकांकडून संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करवून घेतलेले प्रयत्न !

प्रत्येक टप्प्यावर परिपूर्ण सेवा केल्यास फलनिष्पत्ती वाढून आध्यात्मिक उन्नती जलद होईल !

प्रेमभावाने सनातन प्रभातच्या वाचकांशी जवळीक साधणारे श्री. शेषेराव सुस्कर !

‘श्री. शेषेराव सुस्करकाका दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे नूतनीकरण तळमळीने करतात. काका गेल्या १० वर्षांपासून साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करत आहेत. काकांनी वाचकांशी चांगली जवळीक साधली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे ओळख नसतांनाही एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करणारे सनातनचे साधक !

‘माध्यम कुठलेही असले, तरी ‘एकमेकांना आनंद कसा द्यायचा ?’, हे गुरुमाऊलींनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधकांना शिकवले आहे’, असे माझ्या लक्षात आले.

आदर्श व्यवस्थेसाठी प्रत्येकाने जागरूक राहून संविधानिक मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, समन्वयक, ‘सुराज्य अभियान’, हिंदु जनजागृती समिती

भारतात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेळी असलेली आदर्श व्यवस्था निर्माण करावी लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी केले.

साधिकेला सुचलेला ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ या शब्दाचा भावार्थ !

दै – दैवी ‘सनातन प्रभात’ आहे ईश्वराचा दूत । नि – नित्य नियमाने जातो प्रतिदिन घराघरात । क – कधीच न घेता सुटी, जनजागृती करतो ‘सनातन प्रभात’ ।