परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या ‘लिखाण वाचकांना सहजतेने समजेल’, असे सुस्पष्ट नसण्याच्या संदर्भातील चुका

लिखाण परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यात आवश्यक तो तपशील लिहिण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या कठीण अथवा अप्रचलित शब्दांचे अर्थ न लिहिण्याच्या संदर्भातील चुका

परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः अध्यात्मातील अधिकारपदावर आहेत. लौकिकदृष्ट्याही ते अत्यंत उच्चशिक्षित आहेत. असे असले, तरी त्यांचे लिखाण, मार्गदर्शन यांत कुठेच बोजड शब्द, क्लिष्ट किंवा समजण्यास कठीण रूपके नसतात.

दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांकडून होणार्‍या लहान-मोठ्या त्रुटींमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सात्त्विकतेवर होणारा परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकांची वैज्ञानिक चाचणी

‘सनातन प्रभात’ला अधिष्ठान आहे नित्य भगवंताचे ।

भक्तीचा परिमळ (सुगंध) दरवळेल अध्यात्माच्या विश्वात । एकच सनातन धर्म असेल, नसेल अन्य जात-पात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या पृष्ठ संरचनेच्या संदर्भातील चुका

सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्‍या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.

चिपळूण येथील साधिका कु. सायली सुरेश घाडे यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती

‘नामजप करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण दिसणे आणि लगेचच दुसर्‍या क्षणी सद्गुरु सत्यवान कदम दादा यांचे चरण दिसणे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील चुका

सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्‍या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील चुका

सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्‍या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या शुद्धलेखन आणि व्याकरण यासंदर्भातील चुका

साधनेसाठी हानीकारक ठरलेल्या चुकांचे स्वरूप साधकांना लक्षात यावे, सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्‍या लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी प्रसिद्ध केली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिलेल्या शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील चुका

सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्‍या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.